Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन
गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. या दिवशी घराला सजावट करण्यासह दाराबाहेर गुढी उभारली जाते. यंदाच्या गुढी पाडव्याला अंगणात तुम्ही पुढील काही सोप्या रांगोळी नक्की काढू शकता.
| Published : Apr 02 2024, 06:30 AM IST / Updated: Apr 05 2024, 09:17 PM IST
- FB
- TW
- Linkdin
Gudi Padwa 2024
यंदा गुढी पाडवा येत्या 9 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्याला तुम्ही अंगणाबाहेर सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याला वेगवेगळे रंग वापरून फोटोत दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढू शकता. या रांगोळीच्या बाजूने फुलांचीही सजावट करू शकता.
Gudi Padwa 2024
गुढी पाडव्यासाठी सोपी अशी रांगोळी काढू शकता. या रांगोळी भोवती दिव्यांची आरास करू शकता.
Gudi Padwa 2024
हिंदू नववर्षाच्या दिवशी अंगात तुम्ही झटपट आणि सोपी अशी रांगोळी काढा. या रांगोळीसाठी दोन ते तीन रंगांचा वापर करू शकता.
Gudi Padwa 2024
गुढी पाडव्यानिमित्त सुंदर आणि सोपी अशी रांगोळी काढू शकता. रांगोळीसाठी गडद रंग वापरल्यास तुमची रांगोळी अधिक सुंदर दिसेल.
आणखी वाचा :
पती-पत्नीने कोणती 4 कामे एकत्रित करू नयेत?
गुढी पाडव्याला सेलेब्रिटींसारखा असा करा मराठमोठा लुक, दिसाल सुंदर