Independence Day 2024 : प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी अंगणात अथवा शाळा-महाविद्यालयांच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढण्यासाठी काही खास डिझाइन पाहूया.
Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहिणीकडून भावाची ओवाळणी करण्यासह त्याच्या संरक्षणासह दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. रक्षाबंधनावेळी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार याबद्दल जाणून घेऊया.
Ahilyabai Holkar Punyatithi 2024 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज (13 ऑगस्ट) पुण्यतिथी साजरी केली जात आहे. अहिल्याबाई मराठा सम्राज्यातील अतिशय दानशूर, कर्तृत्वान आणि कुशल प्रशासक अशा त्या लोकनेत्या होत्या.
अहिल्याबाई होळकर यांची 13 ऑगस्टला पुण्यतिथी आहे. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या अहिल्याबाई भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भीड राणी होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त खास मेसेज माध्यमातून त्यांच्या स्मृतीला वंदन करा.
Independence Day 2024 White Salwar Suit Designs : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिरंग्यातील पांढऱ्या रंगातील वस्र परिधान करायचा विचार करत असल्यास तर पुढील काही ट्रेन्डी सलवार सूटचे डिझाइन नक्की पाहा.
Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहिण भावाची ओवाळणी करत त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. याशिवाय राखी बांधते. यंदाच्या रक्षाबंधनसाठी पुढील काही हटके आणि ट्रेण्डी राखीच्या डिझाइन पाहूया.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. बुद्धिचा देवता असणाऱ्या गणरायाचे प्रत्येकवर्षी धूमधडाक्यात आगमन केले जाते. अशातच देशातील काही प्रसिद्ध गणेशकुंडांनिमित्त जाणून घेणार आहोत.
सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. काहीजण रात्रीच्या वेळ अत्याधिक प्रमाणात खातात. यामुळे आरोग्य बिघडले जाते. ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
Shravan Recipe : श्रावणी सोमवारी बहुतांश महिला उपवास करतात. उपवासासाठी रताळ्याची भाजी तयार करायची असल्यास त्याची सोपी रेसिपी आपण पाहणार आहोत.