आज नवरात्रीतील तिसरी माळ असून आजच्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाणार आहे. अशातच आजचा रंग निळा असल्याने अशा जरी वर्क करण्यात आलेली साडी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सिल्क साडी
सिल्क साडीमध्येही तुमचा लूक खुलेल. यावर सिल्व्हर रंगातील ब्लाऊज ट्राय करा. याशिवाय कुंदन ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
शिफॉन साडी
शिफॉन साडी आजच्या तिसऱ्या माळेसाठी परफेक्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल. याशिवाय सिंपल गोल्डन ज्वेलरीही ट्राय करा.
Image credits: social media
Marathi
शिफॉन साडी विथ गोल्डन एम्ब्रॉयडरी साडी
शिफॉन साडी विथ गोल्डन एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही नेसू शकता. यावर डीप नेक असणारा ब्लाऊज छान दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
सॅटिन सिल्क साडी
सॅटिन सिल्कमधील साडी आज नेसू शकता. सिंपल आणि सोबर लूकसाठी यावर मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.