पाणी शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकतं, रक्ताभिसरण सुधारतं, त्वचेला तजेलदार ठेवतं आणि उर्जा टिकवून ठेवतं.
सामान्यतः एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला २.५ ते ३ लिटर पाणी प्यावं. म्हणजेच साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावं.
व्यायाम करणारे, उन्हात काम करणारे किंवा जास्त घाम येणारे लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त पाणी प्यावं लागतं.
डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणे असे त्रास होऊ शकतात.
दररोज पुरेसं पाणी पिणं ही चांगल्या आरोग्याची किल्ली आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं तर शरीर तंदुरुस्त राहतं.
Navratri 2025 च्या तिसऱ्या माळेवेळी नेसा निळ्या रंगातील या 5 साड्या
चेहऱ्यावरचा टॅन काढून टाकण्यासाठी घरच्या घरी काय करायला हवं?
लवकरात लवकर बॉडी बनवायची असल्यावर काय करायचं?
यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं, चाणक्य काय सांगतात?