गादीला येणारा दुर्गंध तुमची झोप उडवू शकते. घरी आलेल्या पाहुण्यांसमोरही यामुळे लाजिरवाण्यासारखे वाटते. अशातच गादीला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी घरच्याघरी स्प्रे तयार करू शकता.
दहा दिवसांत चेहरा कसा चमकवायचा ते जाणून घेऊया. सकाळी उठल्यावर काय करावे ते पाहूया.
तिरुपती बालाजीचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूरवरुन भाविक वर्षभर येत राहतात. येथे दर्शनासाठी फार मोठी गर्दीही झाल्याचे दिसून येते. अशातच तिरुपती मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
Home remedies for mouth ulcer : तोंड येण्याच्या समस्येमुळे फार वेदना होतात. काही खाता-पिता येत नाही. पण आयुर्वेदात तोंड येण्याच्या समस्येवर काही रामबाण उपाय आहेत. याबद्दलच जाणून घेणार आहोत.
अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पण पदार्थांमध्ये मीठ अधिक पडल्यास त्याची चव बिघडली जाते. अशातच सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ अधिक पडल्यास काय करावे याबद्दलच्या खास ट्रिक्स जाणून घेऊया...
थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे महत्वाचे असते. या ऋतूत हंगामी आजार, सर्दी-खोकलासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशातच तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाएटमध्ये आवळ्याचे सेवन करू शकता.
पारंपारिक पोशाख तुम्हाला तुमच्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. परंतु आधुनिकीकरणाच्या या काळात आपल्याला असे वाटते की स्लिम फिगरवर पारंपारिक पोशाख जमणार नाहीत. पण तसे नाहीये.
5 habits affects on mental health : मानसिक आरोग्याचा सामना करणारा व्यक्ती सतत चिडचिड, राग येणे, झोप पूर्ण न होणे अशा समस्यांचा सामना करतो. अशातच दैनंदिन आयुष्यातील अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात हे जाणून घेऊया.