सर्दी-खोकल्यात आलं आणि मध एकत्र घेतल्याने घसा मोकळा होतो आणि खोकला कमी होतो.
उबदार हळदीचे दूध पिण्याने शरीराला आराम मिळतो. हळदीतील गुणधर्मामुळे इम्युनिटी वाढते.
पाण्यात थोडं अजवाइन टाकून वाफ घेतल्याने बंद नाक मोकळं होतं आणि श्वास घेण्यास आराम मिळतो.
तुळशीची पाने चावून खाणे किंवा चहात घालून पिणे हे सर्दी-खोकल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
वारंवार कोमट पाणी प्यायल्याने घसा शांत राहतो आणि सर्दी-खोकला लवकर कमी होतो.
साखर खायची बंद केल्यावर शरीरात कोणते बदल होतात?
वजन कमी करण्यासाठी कोणता भात आहारात खायला हवा?
Garba Look : गरब्यासाठी ट्राय करा शिंपल्यांचे असे इअररिंग्स, खुलेल लूक
Navratri 2025 च्या पाचव्या दिवशीचा रंग हिरवा, नेसा या साड्या