उलट चालल्याने मेंदू सक्रिय राहतो. नवा हालचालीचा पॅटर्न मेंदूला ताजेतवाने करतो आणि एकाग्रता वाढते.
उलट चालणे गुडघ्यांच्या स्नायूंवर कमी ताण आणते. त्यामुळे गुडघेदुखी असणाऱ्यांसाठी हा उत्तम व्यायाम आहे.
उलट चालण्याने शरीराचा समतोल राखण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो.
उलट चालल्याने अधिक कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
उलट चालणे हा एक प्रकारचा कार्डिओ व्यायाम आहे, जो हृदय मजबूत ठेवतो आणि रक्ताभिसरण सुधारतो.
सर्दी, खोकला जाण्यासाठी घरच्या घरी काय करायला हवं?
साखर खायची बंद केल्यावर शरीरात कोणते बदल होतात?
वजन कमी करण्यासाठी कोणता भात आहारात खायला हवा?
Garba Look : गरब्यासाठी ट्राय करा शिंपल्यांचे असे इअररिंग्स, खुलेल लूक