दिवाळीसाठी परफेक्ट लेहेंगा लुक मिळवण्यासाठी या 7 वेगवेगळ्या वेणी हेअरस्टाईल ट्राय करा. वॉटरफॉल वेणीपासून ते चिक हाफ पोनीपर्यंत, प्रत्येक लुकसाठी एक वेणी आहे.
२२ ऑक्टोबर मंगळवारी मेष, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना अडचणी येऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना धोका मिळू शकतो, सिंह राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा, धनु राशीच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहावे आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी येऊ शकतात.
सध्याच्या बदलेल्या काळात कोणालाही भाजी विकत घेऊन स्वच्छ करणे ते कापून ठेवण्यापर्यंतचा पुरेसा वेळ नसतो. अशातच बहुतांशजण फ्रोजन फूडच्या माध्यमातून मिळणाऱ्या भाज्यांचा वापर करतात. पण भाज्या विकत घेऊन त्या दीर्घकाळ फ्रिजमध्ये टिकवून ठेवता येतात.
Diwali Special 5 Types of Chiwada : दिवाळीसाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या दिवाळीला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्याची नक्की रेसिपी तयार करून घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्या.
दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मीची कोणती प्रतिमा शुभ मानली जाते? हत्तीवर बसलेल्या गजलक्ष्मी, कमळावरील लक्ष्मी, विष्णूच्या चरणी बसलेल्या लक्ष्मी, गणेश आणि सरस्वतीसह लक्ष्मी आणि स्थायी लक्ष्मी अशा विविध प्रतिमांचे महत्त्व जाणून घ्या.
जगातील ८०० कोटी लोकांपैकी फक्त ३ जणांना पासपोर्टशिवाय प्रवास करण्याची परवानगी आहे. हे लोक आहेत युनायटेड किंगडमचा राजा, जपानचा सम्राट आणि जपानची सम्राज्ञी. त्यांना हा विशेषाधिकार त्यांच्या उच्च पदामुळे मिळाला आहे.
Diwali Kandil Making Ideas : दिव्यांचा सण असणारा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. यावेळी घरोघरी दिव्यांची रोषणाई करण्यासह कंदील लावला जातो. यंदाच्या दिवाळीला कमी खर्चात घरच्याघरी कंदील तयार करण्याच्या खास आयडिया पाहूया.
३० वर्षांनंतर दिवाळीच्या दोन्ही तारखांवर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करून 'शश राजयोग' निर्माण करतील. यासोबतच बुध आणि शुक्र 'लक्ष्मी नारायण योग' तयार करतील, ज्यामुळे ५ राशींना विशेष लाभ मिळतील.
Diwali 2024 Trendy Lehenga Designs : दिवाळीला कोणते आउटफिट्स खरेदी करावे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. पण सध्याच्या दररोजच्या बदलत्या ट्रेन्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींसारखे काही बजेट फ्रेंडली लेहेंगा-चोली 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
शाहरुख खान ते रतन टाटा पर्यंत, अनेक भारतीय सेलिब्रिटींकडे महागडे प्रायव्हेट जेट्स आहेत. यात गल्फस्ट्रीम G550, बॉम्बार्डियर चॅलेंजर ३००, हॉकर 800 आणि बोइंग ७३७ मॅक्स ९ सारख्या जेट्सचा समावेश आहे.
lifestyle