22 ऑक्टोबर 2024 : कोणत्या राशीला मिळेल आणि कोणाला राहावं लागेल सावधान?
Marathi

22 ऑक्टोबर 2024 : कोणत्या राशीला मिळेल आणि कोणाला राहावं लागेल सावधान?

कोणत्या ४ राशींचे लोक असमाधानी राहतील
Marathi

कोणत्या ४ राशींचे लोक असमाधानी राहतील

२२ ऑक्टोबर मंगळावर या दिवशी मेष, सिंह, धनु आणि मिन राशीवाले लोक अडचणीत राहू शकतात. या लोकांच्या जीवनात काही वाईट गोष्टी घडू शकतात

Image credits: adobe stock
मेष राशीच्या लोकांना मिळेल धोका
Marathi

मेष राशीच्या लोकांना मिळेल धोका

मंगळावर २२ ऑक्टोबर रोजी मेष राशीच्या लोकांना धोका मिळू शकतो. दुसऱ्याच्या वादापासून लांब राहणे आवश्यक असून मुलांच्या अडचणी उद्भवू शकतात. 

Image credits: freepik
सिंह राशीच्या लोकांनी यात्रेवर जाऊ नये
Marathi

सिंह राशीच्या लोकांनी यात्रेवर जाऊ नये

सिंह राशीच्या लोकांनी कोणत्याही यात्रेवर जाऊ नये, अन्यथा ते फसू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळणार नसून तब्येत खराब होऊ शकते. 

Image credits: freepik
Marathi

धनु राशीच्या लोकांनी सावध राहावे

धनु राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज असून शत्रू त्यांना अडचणीत आणू शकतात. पैशांशी संबंधित मुद्दे अडचणीत आणू शकतात. बिझनेस आणि नोकरीतील परिस्थिती डाऊन राहील. 

Image credits: freepik
Marathi

मीन राशीच्या लोकांना अडचण येणार

मीन राशीच्या लोकांची पैशांची अडचण होऊ शकते. पैशांची बाबतीत कोणतीही हलगर्जी या काळात करू नये. कोणताही मोठा निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. 

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

या लेखात ज्योतिषांनी दिलेली माहिती आहे. आम्ही फक्त माहिती म्हणून हे सांगत असून त्याची फक्त सूचना म्हणूनच वाचकांनी दखल घ्यावी. 

Image credits: adobe stock

मार्केटमधील फ्रोजन फूड नव्हे घरच्याघरी या 7 भाज्या टिकवा दीर्घकाळ

यंदाच्या दिवाळीला तयार करा या 5 प्रकारचे चिवडा, पाहा रेसिपी

दिवाळी 2024 ला लक्ष्मीची कोणती प्रतिमा घरी पूजेसाठी आणायची?

हे 3 लोक पासपोर्टशिवाय जगभर करतात प्रवास!, ते कोण आहेत?