घरात दिवाळीवेळी एखादे फंक्शन असल्यास सिंपल अशा व्हेलवेट लेहेंग्यावर हेव्ही वर्क करण्यात आलेले ब्लाऊज घालू शकता.
दिवाळीत रॉयल लूकसाठी हेव्ही जरी अॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेला लेहेंगा खरेदी करू शकता.
कियारा अडवाणीसारखा रॉयल ब्लू रंगातील लहरिया व्हेलवेट लेहेंगा खरेदी करू शकता. यावर व्हेलवेटची ओढणीही ट्राय करून पाहा.
व्हेलवेट लेहेंग्यामध्ये हटके लूक देणारे आउटफिट्स पाहत असाल तर आलिया भट्टचा लूक रिक्रिएट करू शकता.
सिल्व्हर रंगात जरी वर्क करण्यात आलेला लेहेंगा यंदाच्या दिवाळीवेळी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न मार्केटमध्ये पाहायला मिळतील.
दिवाळीसाठी 2 हजार रुपयांपर्यंत प्रिंटेट इंडो वेस्टर्न व्हेलवेट लेहेंगा खरेदी करू शकता. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.