सार
Diwali Kandil Making Ideas : दिव्यांचा सण असणारा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. यावेळी घरोघरी दिव्यांची रोषणाई करण्यासह कंदील लावला जातो. यंदाच्या दिवाळीला कमी खर्चात घरच्याघरी कंदील तयार करण्याच्या खास आयडिया पाहूया.
Diwali Kandil Making Ideas : हिंदू धर्मात साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा सण सुरु होण्याआधीच मार्केटमध्ये आकाशकंदील, रांगोळी, आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या माळांसह घरासाठी शोभेच्या वस्तूंनी मार्केट गजबजले गेले आहे. खरंतर, कंदीलाशिवाय दिवाळीचा सण अपूर्ण राहिल्यासारखा आहे. अशातच यंदाच्या दिवाळीला घरीच कमी खर्चात कंदिल तयार करायचा असल्यास पुढील काही डिझाइन पाहू शकता.
आणखी वाचा :
प्रत्येक वर्षी दिवाळीला पूजेसाठी नवी मुर्ती खरेदी करावी? वाचा काय आहे मान्यता
Narak Chaturdashi 2024 च्या दिवशी काय करावे आणि काय नाही? घ्या जाणून