काळवीटच्या शिकारप्रकरणी सध्या सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंतर, लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला या प्रकरणात जीवेमारण्याची सातत्याने धमकी आणि प्रयत्न करण्यात आला आहे. अशातच काळवीट आणि हरीण यामधील फरक काय हे पाहूया.
हिवाळ्यात कोरडी त्वचा टिकवण्यासाठी चिकट नसलेली बॉडी ऑइल वापरा. बायो-ऑइल, ॲव्होकॅडो तेल, बदाम तेल आणि इतर पर्यायांसह त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवा.
Border Rangoli Designs for Diwali 2024 : कोणतेही शुभ कार्यावेळी दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढली जाते. खरंतर, हिंदू धर्मात रांगोळीला फार महत्व आहे. अशातच दिवाळीच्या सणावेळी उंबरठ्याबाहेर काढण्यासाठी काही खास रांगोळी डिझाइन पाहूया…
Chakali Recipe in Marathi : दिवाळीवेळी घरी फराळ तयार केला जातो. यावेळी चिवडा, चकली, लाडू असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या दिवाळीवेळी भाजणीच्या चकल्या कशा तयार करायच्या याची रेसिपी पाहूया सविस्तर…
Diwali 2024 Look : येत्या 1 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच यंदाच्या दिवाळीला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूसारखा लूक रिक्रिएट करु शकता.
Baby Girl Names Starts with G Letter : घरी आलेल्या चिमुकलीसाठी G अक्षरावरुन नाव ठेवायचे असल्यास पुढील काही खास नावे अर्थांसह पाहू शकता. याशिवाय प्रत्येक नावाचा अर्थही खास आहे.
थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडणे सामान्य बाब आहे. याची वेळीच काळजी घेण्यासह उपाय करणे महत्वाचे असते. अशातच थंडीच्या दिवसात पायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कशा प्रकारे मॉइश्चराइजर तयार करावे याबद्दल जाणून घेऊया.
नवरा-बायकोच्या आनंदी आयुष्यात काही नातेवाईक सतत लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सुखी आयुष्यात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशातच नातेवाईक नवऱ्याच्या विरोधात भडकवत असल्यास काय करावे आणि अशा व्यक्तींना कसे हँडल करावे याबद्दल जाणून घेऊया.
ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यासारखेच रॉयल हेअरस्टाईल मिळवण्यासाठी अर्धा अंबाडा, लो स्लीक बन, उघडे सरळ केस, उच्च अंबाडा आणि कर्ल हेअरस्टाईल ट्राय करू शकता.
दिवाळीपूर्वी रूप चतुर्दशीच्या वेळी त्वचा उजळ करण्यासाठी कॉफी, मुलतानी माती, लिंबू-साखर, दही आणि ब्राऊन शुगर यांसारख्या घरगुती स्क्रबचा वापर करा. हे स्क्रब त्वचेची निखारता वाढवतात, टॅनिंग दूर करतात आणि त्वचेला एक्सफोलिएट करतात.
lifestyle