Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
शत्रूत्वाचे कारण
काळवीट सध्या चर्चेत आहे. याच्या शिकारीमुळे बिश्नोई समाजाचा सलमान खानवर राग आहे. अशातच लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खान शत्रू झाला आहे.
Image credits: Social Media
Marathi
काळवीट आणि हरीणमधील फरक
बहुतांशजणांना काळवीट आणि हरीण यांच्यामधील फरक माहिती नसतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
काळवीटची नावे
काळवीटला कृष्ण मृग असेही म्हटले जाते. तर इंग्रजीत ब्लॅकबक म्हणतात. सामान्य हरीण आणि काळवीटमध्ये फार फरक असतो.
Image credits: Social Media
Marathi
शिंगामधील अंतर
काळवीटला एकच शिंग असते आणि ते वाकड्या पद्धतीने वळलेले असते. सामान्य हरीणचे शिंग झाडाच्या फांदीप्रमाणे असते.
Image credits: Social Media
Marathi
रंगामधील फरक
सामान्य हरीणचा रंग सोनेरी किंवा फिकट चॉकलेटी असतो. पण काळवीटचा रंग कालांतराने अधिक काळा होत जातो.
Image credits: Social Media
Marathi
कुठे आढळतात?
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काळवीट आणि हरीण आढळतात. बिश्नोई समाजाला यांच्याबद्दल फार आदर आणि प्रेम आहे. याच कारणास्तव बिश्नोई समाज सलमानने शिकार केल्यानंतर नाराज आहे.
Image credits: Social Media
Marathi
खडकाळ ठिकाणी आढळतात
काळवीटला खडकाळ ठिकाण पसंत आहे. यामुळे खडकाळ असणाऱ्या काळवीट जंगलाच्या ठिकाणी दिसतात. तर हरीण जंगलात दिसतात.