निखळ, सॅटिन, क्रीमी, मॅट, मेटॅलिक आणि टिंटेड लिप बाम अशा विविध प्रकारच्या लिपस्टिक वापरून ओठांना सुंदर आणि आकर्षक बनवा. तुमच्या गरजेनुसार आणि प्रसंगानुसार योग्य लिपस्टिक निवडून तुमच्या सौंदर्यात भर घाला.
अहोई अष्टमीला खास दिसण्यासाठी गजऱ्याच्या बांगडीपासून ते राजवाडी सेटपर्यंत, या 5 डिझाईन्सने तुमचे हात सजवा. काचेच्या, थ्रेड वर्क, मखमली, मोत्याच्या आणि मल्टी कलर स्टोन वर्क बांगड्यांसह रॉयल लुक मिळवा.
Happy Married Life Serrates : सुखी-वैवाहिक आयुष्यासाठी दोन्ही कपलने एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते. कारण नात्यात अविश्वास निर्माण झाल्यास नाते मोडले जाऊ शकते. अशातच सुखी वैवाहिक आयुष्याचे असे काही सीक्रेट्स जे प्रत्येक कपलला माहिती असावेत.
विविध प्रकारच्या नोज रिंग डिझाईन्स २00 रुपयांपासून उपलब्ध आहेत. चांदीच्या नोज रिंगपासून ते ऑक्सीडाईज्ड आणि बोहो डिझाईन्सपर्यंत, विविध चेहऱ्यांना आणि आउटफिट्सना शोभतील अशा नोज रिंग्स मिळतील.
Moong Dal Halwa Recipe in Marathi : यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी फराळासोबत एखादा गोडाचा पदार्थ म्हणून मुग डाळीचा हलवा तयार करू शकता. पाहूया मुग डाळीच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर…
ईशा आणि आकाश अंबानी यांनी २३ ऑक्टोबर रोजी त्यांचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या जन्माच्या वेळी नीता अंबानी अमेरिकेत होत्या तर मुकेश अंबानी भारतात होते. मुकेश अंबानींना विमानात असताना पायलटने जुळ्या मुलांच्या जन्माची बातमी दिली.
Baby Girls Names Starts with H letter : घरी आलेल्या चिमुकलीसाठी खास नाव शोधत असाल आणि H अक्षरावरुन नाव ठेवायचे असल्यास पुढील काही युनिक नावे अर्थांसह नक्की पाहा.
Multicolor 8 Diwali Party Sequin Saree Designs : दिवाळीच्या सणावेळी सेलिब्रेशन पार्टी ठेवली जाते. अशातच यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशन पार्टीला सेलिब्रेटींसारख्या काही मल्टीकलर सिक्विन साड्या नक्की ट्राय करू शकता.
दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून त्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. श्रीरामांच्या अयोध्येतील परतण्यापासून ते देवी लक्ष्मीच्या अवतारपर्यंत, या लेखात दिवाळीच्या विविध कथांचा उलगडा केला आहे.
Flower Rangoli for Diwali 2024 : यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान ते दाराला तोरण लावण्यासह सुंदर रांगोळी काढली जाते. अशातच यंदाच्या दिवाळीला फुलांच्या पुढील काही खास रांगोळी काढू शकता.
lifestyle