पश्मीना शॉलचे फॅब्रिक अत्यंत नाजुक असल्याने त्याची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशातच थंडीच्या दिवसात पश्मीना शॉल वापरल्यानंतर धुवावी का असा प्रश्न अनेकांना पडतो याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.
मटन कीमा सोडून बनवा मशरूमचे गलौटी कबाब. ही रेसिपी सोणरी, कुरकुरीत आणि चविष्ट कबाब बनवण्यासाठी सोपी पद्धत सांगते.
दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात सध्या प्रदुषणामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवल्या जात आहेत. काहींना श्वास घेण्यासही कठीण होत आहे. अशातच प्रदुषणाच्या वातावरणात मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सध्या सोन्याएवजी आर्टिफिशियल ज्वेलरीचा ट्रेन्ड अधिक दिसून येतो. अशातच आर्टिफिशियल ज्वेलरी कालांतराने काळी पडली जाते. ही ज्वेलरी कशी स्वच्छ करावी असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. जाणून घेऊया आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी काही खास उपाय...
स्किन केअरसाठी काहीजण घरगुती उपाय करतात. यावेळी हळदीचा वापर नक्कीच केला जातो. पण हळदीचा चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी योग्य प्रकारे वापर कसा करायचा याबद्दल माहितेय का?
थंडीचे दिवस सुरू झाल्याने आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अशातच थंडीच्या दिवसात काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. पण थंडीत संत्र्याचे सेवन करावे का याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया..
घराच्या सजावटीसाठी Jute पासून बनवलेल्या 7 गोष्टींचा वापर करून घराला शोभिवंत आणि आधुनिक लुक द्या. दिवे, स्विंग, प्लेट मॅट्स, चटई, प्लांट कव्हर, स्टूल आणि बर्ड नेस्ट हँगिंग यांसारख्या वस्तू वापरून घराला सुंदर बनवा.
₹100 ते ₹200 च्या रेंजमध्ये बहुरंगी इयर चेन उपलब्ध आहेत. मोती, झुमकी, नाणे आणि पोल्की डिझाईन्ससह विविध प्रकारच्या इयर चेन तुमच्या लुकला पूर्ण करतील.
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताचे डोळे नेहमीच आकर्षक दिसतात. तिच्या विविध आयलाइनर स्टाईलपासून ते नैसर्गिक मेकअपपर्यंत, तिचे डोळे कसे हायलाइट करायचे ते जाणून घ्या. विविध प्रसंगांसाठी तिच्या मेकअप टिप्स वापरून तुमचे डोळेही सुंदर दिसू शकतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, पाच लोकांना झोपेतून उठवू नये - मूर्ख व्यक्ती, साप, मालक, लहान मूल आणि शिकारी प्राणी. यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
lifestyle