कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू नेहमीच कुतूहलाचा विषय असतात. त्यांच्या कठोर नियमांचे पालन आणि जीवनशैली विशेष लक्ष वेधून घेते. महिला नागा साधू मासिक धर्माच्या काळात काय करतात या प्रश्नाचे उत्तर येथे आहे.
चहा तयार करून झाल्यानंतर वापरलेली चहापावडरचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. खरंतर, या चहापावडरमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने एखादी जखम बरी होण्यास मदत होते. वापरलेल्या चहापावडरचा केस ते कपड्यांसाठी कशाप्रकारे वापर करू शकतो हे जाणून घेऊया.
चांगली स्त्री कधीही भावनिक ब्लॅकमेल करत नाही, जोडीदाराचा स्वाभिमान दुखावत नाही, स्वप्ने नाकारत नाही, तुलना करत नाही, फसवणूक करत नाही, कमकुवतपणाबद्दल लाजवत नाही, नियंत्रण करत नाही आणि नातेसंबंधात नकारात्मकता आणत नाही.
रोज एक आवळा खाल्ल्याने केस गळती, पांढरे होणे, पोटाचे आजार, त्वचेच्या समस्या, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजारांपासून आराम मिळतो. आवळा रक्तातील अशुद्धी दूर करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
कीर्ती सुरेशच्या स्टायलिश सलवार सूटपासून प्रेरणा घ्या आणि शरारा, अनारकली आणि चिकनकारी सारख्या डिझाईन्ससह तुमचे वॉर्डरोब अपग्रेड करा. गोटा वर्क, बुटा डॉट सिल्क, मिरर वर्क आणि मल्टी कलर फ्लोरल प्रिंट यासारख्या विविध डिझाईन्स एक्सप्लोर करा.
जड ज्वेलरीचा कंटाळा आला असेल तर कोल्हापुरी ठुशी नेकलेस हा एक उत्तम पर्याय आहे. साडी असो की लेहेंगा, हा नेकलेस प्रत्येक पोशाखात शोभून दिसतो. विविध डिझाईन्स आणि मटेरियल्समध्ये उपलब्ध असलेला हा नेकलेस तुमच्या लुकला चार चाँद लावेल.
रोजच्या पोशाखापासून ते पार्टीपर्यंत, सोन्याच्या आणि पितळी बांगड्यांपेक्षा वेगळे काहीतरी ट्राय करायचे असेल तर चांदीच्या बांगड्या उत्तम पर्याय आहेत. ऑक्सिडाइज्ड, पारंपारिक, वधूच्या, राजवाडी आणि इतर अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत.
मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिच्यासारखेच स्टाईलिश इयररिंग्ज कसे मिळवायचे ते जाणून घ्या, डायमंडपासून ते मोती आणि स्टोन वर्कपर्यंत.
अळशीच्या बियांमध्ये शरिराला महत्वाचे असणारे काही व्हिटॅमिन असतात. यामध्ये डाएट्री फायबर, ओमेगा-3,6 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अशातच अळशीच्या बियांचे सेवन केल्याने पुरुषांना होणारे आरोग्यदायी फायदे कोणते हे जाणून घेऊया.
Drinks to increase height in children : मुलांमध्ये उंची वाढत नसेल तर काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे आरोग्यही सुदृढ राहिल आणि मुलांची उंचीही वाढली जाईल. यासाठी घरच्याघरी कोणते ड्रिंक्स तयार करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
lifestyle