जगविख्यात कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ ला सुरूवात झाली आहे. यानिमित्त अनेक भारतीय आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अशातच शार्क टॅंकची जज असलेली बिझनेस वूमन नमिता थापरने पदार्पण केले आहे. पहा तिची सुंदरता
भारत विविधतेने नटलेला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत ज्यामध्ये खूप चढाई करून त्यातील हे आठ तीर्थक्षेत्र अत्यंत कठीण आहेत. तसेच याच सोबत केदारनाथ देखील काठीण चढाईचा आहे.
Ethnic Suits : एखाद्या छोटोखानी कार्यक्रम किंवा पूजेसाठी एथनिक लुक आवर्जुन केला जातो. यासाठी हिना खानचे काही ट्रेण्डी सूट परिधान करू शकता.
Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाने आपला जलवा दाखवला. पण दीपिकाचा कान्समधील लुकला कॉपी केल्याचे दिसून आले. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, आरोग्यासंबंधित समस्या मागे लागतात. खरंतर, हेल्दी आणि फिट राहणे काळाची गरज आहे. दिवसभरातून केवळ तीन मिनिटे काढून व्यायाम केल्यानेही तुम्ही फिट राहू शकता.
सध्याच्या मानसिक ताण तणावाच्या जीवनशैलीत जगणे खूप मुश्किल झाले आहे. अनेकांना यामुळे मनात वाईट विचार येत असून अनेकांच्या झोप देखील उडाल्या आहेत. बऱ्याचदा गोष्टी विसरतात देखील त्यासाठी हे पाच उपाय करून पहा
Korean Glass Skin : सध्या कोरियन ग्लास स्किनचा ट्रेण्ड आहे. अशातच चमकदार आणि तजेलदार त्वचेसासाठी घरच्याघरी तांदळाच्या पाण्यापासून सीरम तयार करू शकता. याबद्दलच अधिक जाणून घेऊया.
झपाट्याने वाढणाऱ्या लठ्ठपणाने आजच्या काळात महामारीचे रूप धारण केले आहे. विशेषत: पोटावर जमा झालेली हट्टी चरबी लपवता येत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे आहार आणि व्यायाम करतात.
साडी खरेदी करताना अनेकांना प्रश्न पडतो किंवा घरात भरपूर साड्या असूनही कोणत्या साड्या कधी घालायचा या साठी आम्ही तुम्हाला काही साडीचे प्रकार आणि सजेशन देत आहोत. पहा अभिनेत्री भाग्यश्री सारख्या ९ साड्यांचे प्रकार
प्रेमानंद महाराज नेहमीच भक्तांना सल्ला देत असतात. त्यांनी यंदाही एका महत्वाचा सल्ला दिला आहे.त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे . जाणून घ्या काय सल्ला दिला आहे.