बहुतांशजणांचे वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढण्याची समस्या उद्भवली जाते. खरंतर, वजन कमी करुनही का वाढलेय यामागील कारण काहींना माहिती नसते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच चमकदार त्वचेसाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याएवजी घरच्याघरी काही सोपे उपाय करू शकता. खासकरुन कच्च्या दूधाचा वापर करुन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवू शकता.
थंडीचे दिवस सुरू झाले असून अशातच आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अशातच थंडीच्या दिवसात शरीर आतमधून उष्ण राहण्यासाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया…
हिवाळ्यात अंजीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रित करते, हॉर्मोन संतुलित करते, श्वसनाच्या समस्या कमी करते, वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते आणि त्वचेला तजेलदार ठेवते.
लग्नाच्या हंगामात मैत्रिणीला काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करत असाल तर पर्ल गोल्ड नेकलेस हा एक उत्तम पर्याय आहे. साध्या ते नाजूक डिझाइनपर्यंत, विविध पर्यायांमधून निवड करा आणि तुमच्या मैत्रिणीच्या खास दिवसाला आणखी खास बनवा.
श्लोका मेहता यांनी २०२४ मध्ये विविध स्टायलिश ब्लाउज डिझाईन्स परिधान केले आहेत. ऑफ शोल्डर, स्क्वेअर नेक, बैलून स्लीव्ह शिफॉन, विनेकी आणि थ्रेड एम्ब्रायडरी नेट ब्लाउज त्यांनी परिधान केले आहेत.
अभिनेत्री शर्वरी वाघचे वर्कआउट लूकचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. ब्लॅक वर्कआउट लूकपासून ते गुलाबी रंगाच्या स्पोर्टी लूकपर्यंत, शर्वरीने विविध प्रकारचे स्टायलिश वर्कआउट कपडे परिधान केले आहेत.
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने एका चिनी स्पोर्ट्स कंपनीसोबत ५० कोटींची डील केली आहे. तिची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Vastu Tips for Home : वास्तुशास्रानुसार, काही गोष्टी केल्यास घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे मानले जाते. अशातच घरात कोणत्या दिशेला काय असावे याबद्दल जाणून घेऊया….
नीता अंबानी यांना विविध प्रकारचे दागिने घालायला आवडतात, विशेषतः बांगड्या. त्यांच्यासारखेच दागिने तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. सोन्याचा मुलामा, मोती, स्टोनवर्क आणि राजवाडी मोती अशा विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
lifestyle