Marathi

PV Sindhu ची एक डील ५० कोटींची, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

Marathi

सिंधूच्या मिस्टरचे नाव वेंकट रमण

पीव्ही साधून २२ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. ते उदयपूरमध्ये पोसिडेक्स टेक्नॉलॉजीस या कंपनीचे डायरेक्टर आहेत. जाणून घेऊयात त्यांची संपत्ती किती आहे. 

Image credits: social media
Marathi

ऑलिम्पिकमध्ये सिंधूने जिंकले २ मेडल

ऑलिम्पिकमध्ये सिंधूने २ मेडल जिंकली आहेत. रियो ऑलिम्पिक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने २ मेडल जिंकली आहेत. 

Image credits: social media
Marathi

सिंधुकडे किती आहे संपत्ती?

सिंधूकडे सध्या ७.१ मिलियन अमेरिकी डॉलर आहे. ती भारतीय रुपयांमध्ये ६० कोटी रुपये आहे. 

Image credits: x
Marathi

चिनी स्पोर्ट कंपनीसोबत झाली ५० कोटींची डिल

चिनी स्पोर्ट कंपनीसोबत ५० कोटींची डील केली आहे. २०१९ मध्ये सिंधूने हा करार केला आहे. 

Image credits: x
Marathi

पीव्ही सिंधूच्या नवऱ्याकडे किती आहे संपत्ती?

पीव्ही सिंधुकडे नवऱ्याकडे किती संपत्ती आहे, याची माहिती मिळालेली नाही. पण सिंधू श्रीमंत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Image credits: x
Marathi

सिंधूचे मिस्टर आहेत हैदराबादी

सिंधूचे मिस्टर हैदराबादमध्ये झाला आहे. सिंधू यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात आलं आहे. ते एकमेकांना ओळखत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Image credits: x

वास्तुशास्रानुसार घरात कोणत्या दिशेला काय असावे? येईल सुख-समृद्धी

नीता अंबानींसारख्या दिसाल! लखपती लुक देतील या Gold Plated Bangles

Prajakta Mali सारख्या नेसा या 8 हटके साड्या, चारचौघात होईल लूकची चर्चा

तुमचा नवरा पाठीमागे करेल तुमची प्रशंसा!, घाला सुंदर Back Knot Blouse