वास्तुशास्रानुसार घरात कोणत्या दिशेला काय असावे? येईल सुख-समृद्धी
Lifestyle Dec 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
घरासंदर्भात वास्तुशास्र काय सांगते?
वास्तुशास्रात घरात कोणत्या दिशेला काय असावे याबद्दल सांगितले आहे. जेणेकरुन घरात सुख-समृद्धी येण्यासह परिवारातील मंडळींच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
पूर्व दिशा मुख्य दरवाजा, स्नान घर किंवा स्वागत
वास्तुशास्रानुसार, पूर्व दिशेला मुख्य दरवाजा, स्नान घर किंवा स्वागत कक्ष असावा.
Image credits: social media
Marathi
पश्चिम दिशा
पश्चिम दिशेला डायनिंग टेबल, अभ्यासाची खोली असावी.
Image credits: pinterest
Marathi
दक्षिण दिशा
वास्तुशास्रानुसार, दक्षिण दिशेला वॉशरुम किंवा बेडरुम असावे.
Image credits: Pinterest
Marathi
उत्तर दिशा
उत्तर दिशेला वास्तुनुसार भांडारगृह (धान्याची खोली) असावी.
Image credits: Pinterest
Marathi
आग्नेय दिशा
आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावे असे वास्तुशास्रात सांगितले आहे.
Image credits: pinterest
Marathi
वायव्य दिशा
वायव्य दिशेला घराचा दरवाजा, खिडकी किंवा बेडरुम
Image credits: Pinterest
Marathi
नैऋत्य दिशा
नैऋत्य दिशेला कर्त्याचे बेडरुम, अडगळीची जागा असावी.
Image credits: social media
Marathi
ईशान्य दिशा
ईशान्य दिशेला वास्तुशास्रानुसार देवघर असावे.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.