तरुण मुलींसाठी एहसास चन्नाच्या लेहेंगा डिझाइन्सची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. गुलाबी फ्लोरल प्रिंटपासून ते गडद जांभळ्या रंगापर्यंत, विविध रंग आणि शैली शोधा.
Christmas 2024 Home Decor Idea : येत्या 25 डिसेंबरला नाताळचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी घराची सजावट करण्यासह मित्रपरिवासह सणाचा आनंद लुटला जातो. यंदाच्या ख्रिसमसवेळी घराला सजावट करण्यासाठी काही आयडियाज पाहूया…
पॅड्स सोप्या पद्धतीने काढणे आणि घालणे सहज पद्धतीने आपण करू शकता. हे खराब झाल्यानंतर पॅड्स बदलायला हवे. आपण हे ब्लाउज घातल्यानंतर सुंदर आणि छान दिसू शकता.
अभिनेत्री तमन्ना भाटिया केसांच्या सौंदर्यासाठी रासायनिक उत्पादनांऐवजी घरगुती उपायांना प्राधान्य देते. कांदा-खोबरेल तेलाचा हेअर मास्क, आवळा-शिकाकाई, उष्णतेपासून संरक्षण आणि निरोगी आहार हे तिच्या केसांच्या निगा राखण्याचे मुख्य घटक आहेत.
हिवाळ्यात नाचणीची भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. उबदारपणा देण्यासोबतच, पचन सुधारणे, हाडांची मजबुती वाढवणे, वजन कमी करणे, डायबिटिस नियंत्रित ठेवणे, त्वचेची चमक वाढवणे, शारीरिक ताकद वाढवणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सूर्यनमस्कार, कार्डिओ, वजन उचलणे, डान्स, चालणे, धावणे, स्ट्रेचिंग आणि प्लायोमेट्रिक्ससारख्या व्यायामांचा समावेश करा. व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग करा आणि गरम कपडे घाला.
Dragon Fruits Health Benefits : सध्या ड्रॅगन फ्रुट्सचे अत्याधिक सेवन केले जात आहे. याच्या सेवनाने आरोग्य नव्हेच तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते.
Orange Peel Benefits : संत्र आंबट फळ असल्याने त्याच्या माध्यमातून शरिराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. याशिवाय संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि फॉलेट असते. पण संत्र्यासह त्याची सालही त्वचा ते केसांसाठी फायदेशीर ठरते. याबद्दलच जाणून घेऊया…
Salad Healthy Benefits : सॅलडचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहितेय का, उपाशी पोटी सॅलड खाण्याचे काय फायदे आहेत? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
Weight Gain Weekly Menu Plan : वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. अशातच वजन वाढवण्यासाठी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन काय असावा हे जाणून घेऊया…
lifestyle