Marathi

चेहऱ्यावर येईल इस्टंट ग्लो, असा करा संत्र्याच्या सालीचा वापर

Marathi

संत्र्याच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे

संत्र्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचा ते पोटासंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होईल. पण संत्र्याच्या सालीचा वापर केल्याने काही फायदे होतात.

Image credits: freepik
Marathi

संत्र्याचा वापर

संत्र्याची साल बहुतांशजण फेकून देतात. पण याचा वापर त्वचेसाठी करणे फायदेशीर ठरू शकते. पाहूया संत्र्याच्या सालीचा वापर करुन चेहऱ्यावर इस्टंट ग्लो येण्यासाठी खास टिप्स जाणून घेऊया.

Image credits: Social media
Marathi

महागडे प्रोडक्ट्सपासून रहा दूर

सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो येण्यासाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरले जातात. पण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Image credits: PINTEREST
Marathi

घरगुती उपाय

घरच्याघरी काही नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करून त्वचा ग्लो होऊ शकते.

Image credits: pinterest
Marathi

संत्र्याच्या सालीचे फायदे

ताज्या संत्र्याचे सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते.

Image credits: Pinterest
Marathi

स्किनकेअर टिप्स

संत्र्याची साल फेकून देण्याएवजी स्किनकेअर रुटीनमध्ये त्याचा वापर करावा. साल बारीक वाटून घेऊन मधात मिक्स करुन स्क्रब तयार करा. यामुळे डेड स्किन दूर होईल.

Image credits: pinterest
Marathi

गुलाबपाणी आणि हळद

संत्र्याची साल गुलाबपाणी आणि हळदीसोबत मिक्स करुन फेसपॅक तयार करू शकता. यामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.

Image credits: Instagram
Marathi

एलोवेरा जेल

ताज्या संत्र्याची साल बारीक वाटून घेऊन त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होईल.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

उपाशी पोटी सॅलड खाल्ल्याने काय होते? वाचा सविस्तर

वजन वाढवायचेय? वाचा आठवड्याभराचा हेल्दी नाश्ताचा Menu Plan

नवीन वर्षी जिम सुरु करताय, अशावेळी कोणती काळजी घ्यायला हवी?

गरम पाण्याने आंघोळ करावी की नाही? प्रेमानंद महाराजांचा इशारा