Marathi

मधुमेह ते त्वचेसाठी फायदेशीर Dragon Fruit, वाचा आरोग्यदायी Benefits

Marathi

ड्रॅगन फ्रुट्समधील पोषण तत्त्वे

ड्रॅगन फ्रुट्समध्ये प्रोटीन, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरेटीन, लाइकोपीन आणि बीटालेनही असते.

Image credits: Social media
Marathi

ड्रॅगन फ्रुट्सचे सेवन करण्याचे फायदे

ड्रॅगन फ्रुट्सचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Image credits: Social media
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ड्रॅगन फ्रुट्समधील व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनॉयडमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Image credits: Social media
Marathi

पचनक्रिया सुधारते

ड्रॅगन फ्रुटमध्ये डाएटरी फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारली जाते.

Image credits: social media
Marathi

शरिरातील रक्ताची कमतरता दूर होते

ड्रॅगन फ्रुट्समध्ये लोह असते. याच्या सेवनाने शरिरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

त्वचेसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन सी युक्त ड्रॅगन फ्रुट्सच्या सेवनाने त्वचेमधील कोलेजनचे प्रमाण वाढले जाते. यामुळे ड्रॅगन फ्रुटचे सेवन करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.

Image credits: pinterest
Marathi

हृदयासाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रुटमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड असल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

मधुमेह

ड्रॅगन फ्रुट लो ग्लाइसेमिक इंडेक्स फ्रुट मानले जाते. याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Image credits: Freepik

चेहऱ्यावर येईल इस्टंट ग्लो, असा करा संत्र्याच्या सालीचा वापर

उपाशी पोटी सॅलड खाल्ल्याने काय होते? वाचा सविस्तर

वजन वाढवायचेय? वाचा आठवड्याभराचा हेल्दी नाश्ताचा Menu Plan

नवीन वर्षी जिम सुरु करताय, अशावेळी कोणती काळजी घ्यायला हवी?