Marathi

वजन वाढवायचेय? वाचा आठवड्याभराचा हेल्दी नाश्ताचा Menu Plan

Marathi

वजन वाढवण्यासाठी मेन्यू प्लॅन

वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. एक्सरसाइज ते डाएटही यामध्ये फार महत्वाचा भूमिका बजावते. अशातच वजन वाढवण्यासाठी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन पाहणार आहोत. 

Image credits: Freepik
Marathi

रविवार

2 व्होल एग ऑम्लेट, ब्रेड आणि केळी

Image credits: Getty
Marathi

सोमवार

नट्स घालून केलेला उपमा आणि एक कप दूध

Image credits: Social media
Marathi

मंगळवार

पीनट बटर ब्रेड आणि 1 वाटी भिजवलेले मूग

Image credits: social media
Marathi

बुधवार

पनीर बुरजी आणि ग्रीन योगर्ट

Image credits: Social Media
Marathi

गुरुवार

ओटमिल आणि भिजवलेले ड्राय-फ्रुट्स

Image credits: Social media
Marathi

शुक्रवार

दलिया आणि उकडलेली 2 अंडी

Image credits: Social media
Marathi

शनिवार

पनीर पराठा आणि फ्रुट ज्यूस

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

नवीन वर्षी जिम सुरु करताय, अशावेळी कोणती काळजी घ्यायला हवी?

गरम पाण्याने आंघोळ करावी की नाही? प्रेमानंद महाराजांचा इशारा

Christmas 2024 वेळी मित्रपरिवाराला द्या हे 8 Handmade Gifts

थंडीत अधिक गरम पाण्याने केस धुता? होतील हे 4 दुष्परिणाम