Marathi

Removable Pads घालण्याचे ७ फायदे, खर्च केल्यावर राहणार नाही टेन्शन

Marathi

परत परत बदलण्याची गरज नाही

पॅड्स सोप्या पद्धतीने काढणे आणि घालणे सहज पद्धतीने आपण करू शकता. हे खराब झाल्यानंतर पॅड्स बदलायला हवे. 

Image credits: social media
Marathi

धुवायला सोपे असते

पॅड्स काढून ब्लाउज आपण सहज पद्धतीने धुवून काढू शकता. या कपड्याचा ब्लाउज खराब होत नाही आणि लाईफ वाढत जाते. 

Image credits: social media
Marathi

प्रत्येक ऋतूमध्ये घालायला परफेक्ट असते

गर्मी मध्ये पॅड्स हलके आणि आरामदायक लूकसाठी बेस्ट आहे. यावेळी थंड पॅड्स घातल्यानंतर उन्हाळा ऋतूमध्ये त्रास होत नाही. 

Image credits: pinterest
Marathi

लॉन्ग लास्टिंग इन्व्हेस्टमेंट

एकदा हा ब्लाउज शिवल्यानंतर तो परत घ्यायची गरज पडत नाही.  आपण लॉन्ग लास्टिंग साठी हा ब्लाउज वापरू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

वजन वाढल्यानंतर फिटिंग बरोबर येत नाही

वजन वाढल्यानंतर या ब्लाउजची साईज फिटिंग बरोबर बसत नाही. प्रत्येक बॉडीसाठी हा शेप परफेक्ट असतो. 

Image credits: pinterest
Marathi

हायजिन फ्रेंडली ब्लाउज

पॅड्स आपण वेळोवेळी बदलायला हवेत. यामुळे बॅक्टेरिया आणि दुर्गंधीपासून सुटका होते. 

Image credits: pinterest

केसांची चमक पाहून प्रभावित व्हाल!, जाणून घ्या तमन्नाच्या Hair Care Tip

हिवाळ्यात थंडीपासून करा संरक्षण!, नाचणीची भाकरी खाण्याचे 8 फायदे

New Year Gym: नवीन वर्षात व्यायामाला सुरुवात करताय, हा व्यायाम करा

मधुमेह ते त्वचेसाठी फायदेशीर Dragon Fruit, वाचा आरोग्यदायी Benefits