ख्रिसमससाठी दरवाज्याला स्नो मॅनचा लूक देऊन घराची सजावट करू शकता. यासाठी रंगीत टेप किंवा क्राफ्ट पेपरचा वापर करू शकता.
ख्रिसमससाठी घरच्याघरी झाडाच्या फांद्यांच्या काठ्या वापरुन ख्रिसमस ट्री तयार करू शकता. याला आकर्षक लूक देण्यासाठी लाइटचाही वापर करू शकता.
घराला ख्रिसमससाठी सजवण्याासाठी ख्रिसमस ट्री, कँडल्स किंवा दिव्यांची रोषणाई करू शकता.
ख्रिसमससाठी घराच्या खिडकीला सजावट करण्याासठी स्नो बॉल्स किंवा ट्री ची थीम तयार करुन डेकोरेट करू शकता.
ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी रंगीत क्राफ्ट पेपरचा वापर करू शकता. अशाप्रकारचे क्राफ्ट तयार करून ख्रिसमस ट्री ला आकर्षक लूक द्या.
ख्रिसमसवेळी घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अशाप्रकारचे खास टेबल डेकोर करा. यावेळी ख्रिसमसच्या लाल रंगाच्या थीमचा अत्याधिक वापर करा.
ख्रिसमसवेळी घराची शोभा अधिक वाढवण्यासाठी कॉटन किंवा कापडापासून स्नो मॅन तयार करू शकता.
Removable Pads घालण्याचे ७ फायदे, खर्च केल्यावर राहणार नाही टेन्शन
केसांची चमक पाहून प्रभावित व्हाल!, जाणून घ्या तमन्नाच्या Hair Care Tip
हिवाळ्यात थंडीपासून करा संरक्षण!, नाचणीची भाकरी खाण्याचे 8 फायदे
New Year Gym: नवीन वर्षात व्यायामाला सुरुवात करताय, हा व्यायाम करा