8 Contrast Blouse Designs on Pink Saree : गुलाबी रंगातील साडीवर सध्या कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच लग्नसोहळा ते पार्टी फंक्शनसाठी गुलाबी रंगातील साडीवर ट्रेन्डी कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊजचे काही डिझाइन पाहूया…
थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे फंगस ते बॅक्टेरियासंबंधित उद्भवणाऱ्या समस्या दूर राहतात. पण बाजरीची भाकरी थापताना फाटली जाते? असे होऊ नये म्हणून काही खास टिप्स जाणून घेऊया...
थंडीत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तयार केले जातात. पण पराठ्याचे सेवन केल्यानंतर काहींना गॅस, अपचन किंवा शौचास समस्या निर्माण होते. अशातच पराठ्यांसाठी पीठ मळताना एका खास मसाल्याचा वापर केल्यास या समस्या दूर होऊ शकतात.
Vastu Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारासंबंधित वास्तुशास्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. अशातच घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पायऱ्या असल्यास काय करावे याबद्दल जाणून घेऊया…
Soaked Walnuts Benefits : भिजवलेले अक्रोड खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. खरंतर वजन कमी करणे ते शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित राखण्यासाठी अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
नवीन वर्षात फॅशन क्वीन होण्यासाठी जॅकलिनने घातलेले ७ ड्रेस पाहू शकता. शिमरी गोल्डन ड्रेस, स्ट्राईप्ड पेपलम को - ओर्ड सेट, लेदर रेड हाई थाई स्लिट ड्रेस, मल्टिकलर सिक्वेन ड्रेस, ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस यासारख्या ड्रेसचा समावेश आहे.
चाणक्य नितीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. नवीन वर्षात चांगले संकल्प करून स्वतःतील मूल्य ओळखायला हवे असं चाणक्य सांगतात.
भटूरे हलके, कुरकुरीत आणि फुगलेले बनवण्यासाठी रवा आणि मैदा योग्य प्रमाणात मिसळा. पीठ मऊ मळून २-३ तास झाकून ठेवा. कोमट दूध किंवा सोडा पाण्याने पीठ मळल्यास भटुरे अधिक मऊ होतात.
हिवाळ्यात अनेक पदार्थ तुमचा उत्साह वाढवू शकतात. डार्क चॉकलेटपासून ते समुद्री खाद्यपदार्थांपर्यंत, या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे मूड सुधारतात, सेक्स ड्राइव्ह वाढवतात, ऊर्जा देतात. पांढऱ्या मुसळीसारखे काही पदार्थ स्टॅमिना वाढवण्यासाठी ओळखले जातात.
मेथीचे लाडू हिवाळ्यात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते हाडे मजबूत करण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यापर्यंत अनेक फायदे देतात. मेथीचे लाडू प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात.
lifestyle