Pillow Foam Wash Tricks : उशांमधील अस्वच्छ कापूस धुणे कठीण असते. अशातच घरच्याघरी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने अस्वच्छ झालेल्या उशा किंवा त्यामधील कापूस सहज धुता येतो. याबद्दलच जाणून घेऊया…
चाणक्यांनी सांगितलेल्या या ७ सूत्रांचे पालन केल्यास नवीन वर्ष यशस्वी होईल. स्वतःचे सामर्थ्य ओळखा, वेळेचे व्यवस्थापन करा, चांगली संगत ठेवा, धैर्य आणि संयम बाळगा, ज्ञानात गुंतवणूक करा, कष्ट करा आणि धैर्याने निर्णय घ्या.
Sharvari Wagh Inspired Party Wear : बंटी बबली-2' सिनेमातील अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमी कोणत्या कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. याशिवाय शर्वरीच्या प्रत्येक लूकसह आउटफिट्सची चर्चा केली जाते. अशातच न्यू इअर पार्टीवेळी शर्वरीसारखे काही आउटफिट्स ट्राय करा.
थंडीच्या दिवसात काहीजणांना अॅडव्हेंचर ट्रिप करण्याची फार आवडत असते. अशातच हिमालयात किंवा अन्य थंड हवेच्या ठिकाणी ट्रेकला जाण्याचे प्लॅन केले जातात. पण यावेळी ट्रिपची मजा घेण्यासह काही गोष्टींकडेही लक्ष देणे फार गरजेचे आहे. याबद्दलच जाणून घेऊया...
Tricks to find fake asafoetida : हिंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण सध्या काही गोष्टींमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकरणे समोर येतात. अशातच हिंग बनावट आहे की नाही हे ओखळण्यासाठीच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया...
फिजिकल हेल्थसह मानसिक आरोग्य सुदृढ राहणे फार महत्वाचे असते. तरच व्यक्ती उत्तम निर्णय घेऊ शकतो. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक काळात कमी वयातील व्यक्तींमध्येही तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.
फुल स्लीव्हजचे ट्रेंडी डिझाईन्स तुमच्या पोशाखात ताजेपणा आणि स्टाइल जोडू शकतात. रफल, कटआउट, बलून, बेल, पफ, केप आणि निखळ अशा 7 जबरदस्त ब्लाउज स्लीव्ह डिझाईन्ससह फॅशनेबल लुक मिळवा.
इमर्शन रॉड वापरताना विजेचा धक्का बसण्याची भीती वाटते? वायर, पाण्याची पातळी आणि इतर महत्वाच्या गोष्टी तपासण्यासाठी या 5 सुरक्षा टिप्स जाणून घ्या.
सुधा मूर्ती यांनी आपल्या मुलीला साधेपणा, नम्रता शिकवली, यश म्हणजे फक्त पैसे कमवणे नव्हे तर चांगला माणूस बनणे हे सांगितले. त्यांनी मुलांची तुलना कधीही करू नये, त्यांना पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करावे, जबाबदाऱ्या द्याव्यात, आदी सांगितले.
हिवाळ्यात सर्दीपासून वाचण्यासाठी आहार, व्यायाम, योग, स्वच्छता आणि घरी उपचार यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तुळस, आलं, हळद, गरम पाणी, आणि गरम कपडे यांचा वापर सर्दीपासून बचाव करण्यास मदत करतो.
lifestyle