New Year पार्टीत दिसाल कातिल, ट्राय करा शर्वरी वाघसारखे हे 8 आउटफिट्स
Lifestyle Dec 30 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
न्यू इअर पार्टीसाठी ग्लॅमसर लूक
न्यू इअर पार्टीवेळी स्टायलिश दिसण्यासाठी फ्लोरल गाउन ते कोर्सेट टॉप असे ट्रेन्डी आउटफिट्स ट्राय करू शकता. पण चारचौघात कातिल लूकसाठी शर्वरी वाघसारखे काही आउटफिट्स नक्की ट्राय करा…
Image credits: Instagram
Marathi
मिनी ड्रेस
पार्टीत बोल्ड आणि क्लासी लूकसाठी अशाप्रकारचा मिनी ड्रेस ट्राय करू शकता.