Rice Water for Long Hair : केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. खासकरुन नारळाचे तेल किंवा कोरफडीचा गर लावला जातो. पण काळ्याभोर आणि लांबसडक केसांसाठी तांदळाचे पाणी फायदेशीर ठरू शकते.
Yoga for Knee Pain : वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. खासकरुन महिलांना काही समस्यांना अधिक सामना करावा लागतो. अशातच वयाच्या पंन्नाशीत गुडघेदुखीची समस्या योगासनांच्या माध्यमातून यापासून आराम मिळवू शकता.
भारतातून दुबईला प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, फ्लाइट, व्हिसा, निवास, वाहतूक, भोजन आणि मनोरंजन यासारख्या खर्चाची तयारी करणे आवश्यक आहे. ५ ते ७ दिवसांच्या दुबई ट्रीपसाठी साधारणपणे ₹५०,००० ते ₹१,००,००० चा खर्च येऊ शकतो.
Handwriting tips : लहान मुलांचे हस्ताक्षर वेळीच सुधारण्यासाठी पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. खासकरुन हस्ताक्षर सुधारण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या जातात. याच्याच मदतीने मुलांचे लिखाण सुधारले जाऊ शकते.
आजकाल प्रत्येकाला ग्लोइंग त्वचा हवी असते. यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. पण महागडे प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंट त्वचेसाठी फायदेशीर नाहीत. अशातच वयाच्या 30 शी नंतर त्वचा हेल्दी राहण्यासाठी कोणते फूड्स खावेत याबद्दल जाणून घेऊया.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत घरातील गॅलरी फक्त छायाचित्रे किंवा कलाकृती ठेवण्याची जागा नसून ती घराच्या आत्म्याचे, कुटुंबाच्या संस्कृतीचे आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक बनली आहे.
Rose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील पहिलाच दिवस म्हणजेच रोझ डे येत्या 7 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. अशातच रोझ डे निमित्त पार्टनरला किंवा खास व्यक्तीला गुलाबाचे फुल दिले जाते. पण वेगवेगळ्या रंगातील गुलाबाच्या फुलांचा अर्थ काय जाणून घेऊया.
केस गळणे ही एक सामान्य स्थिती आहे. पण सध्याच्या काळात बहुतांशजणांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामागे कारणे वेगवेगळी असू शकतात. अशातच केसगळतीची कारणे काय आणि उपाय जाणून घेऊया.