गॅस लीक झाला? घराच्या सुरक्षिततेसाठी हे ६ उपाय त्वरित करा, प्राण वाचवा!
Kitchen Gas Leak Safety: गॅस शेगडीचा वापर वाढल्याने अपघातही वाढत आहेत. ती योग्यप्रकारे न वापरल्यास अपघात होऊ शकतात. किचनमध्ये गॅस गळती झाल्यास तुम्ही तातडीने काय करायला हवं, हे जाणून घेऊया.
16

Image Credit : Getty
रेग्युलेटर बंद करा
गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यास, लगेच रेग्युलेटर बंद करा. यामुळे गळती थांबण्यास मदत होते.
26
Image Credit : istock
हवा खेळती ठेवा
गॅस गळती झाल्यास लगेच खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. यामुळे आग लागण्याचा धोका कमी होतो.
36
Image Credit : Flipkart Website
विजेची उपकरणे वापरू नका
गॅस गळती होत असताना विजेची उपकरणे वापरू नका. यामुळे स्पार्क होऊन आग लागण्याचा धोका असतो.
46
Image Credit : Getty
गॅस सिलेंडर बाहेर ठेवा
जर गॅस गळती कमी असेल, तर लगेच गॅस सिलेंडर बाहेर काढून ठेवा. नंतर ओल्या कापडाने सिलेंडर झाकून ठेवा.
56
Image Credit : Getty
तज्ज्ञांची मदत घ्या
अशा परिस्थितीत स्वतः उपाय करणे टाळावे. त्याऐवजी, तज्ज्ञांची मदत घ्यावी.
66
Image Credit : stockPhoto
काळजी घ्या
गॅस शेगडी तिरकी न ठेवता सरळ ठेवा. हवा खेळती राहील अशी जागा निवडा. यामुळे गॅस गळती झाल्यास अपघाताचा धोका कमी होतो.

