यशस्वी करिअरसाठी कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. २०२५ मध्ये करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी आत्मपरीक्षण, स्पष्ट ध्येये, सतत शिक्षण, नेटवर्किंग, वेळ व्यवस्थापन, आरोग्य, सकारात्मकता आणि स्व-मूल्यांकन या ८ गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
बहुतांश महिलांना बाथरुममधील टाइल्स ते आरशावर टिकली लावल्यानंतर त्याला चिकटवण्याची सवय असते. अशातच टिकलीचे डाग राहतात. हेच डाग दूर करण्यासाठी सोपी ट्रिक वापरू शकता.
नात्यामध्ये प्रेम-भांडण होणे सामान्य बाब आहे. पण एखाद्या गोष्टीवरुन रागावलेल्या पार्टनरला शांत करण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही रोमँटिक टिप्स जाणून घेऊया...
Mysterious Places : जगभरात अशी काही ठिकाणे आहेत ज्याबद्दल ऐकल्यानंतर हैराण व्हायला होते. अशाच ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात येते. जाणून घेऊया जगातील अशी कोणती रहस्यमयी ठिकाणे आहेत जेथे पर्यटक जाऊ शकत नाहीत.
घरात उंदीर शिरल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. तरीही उंदीर घरातून जाण्याचे नाव घेत नाही. अशातच गव्हाच्या पीठाचा वापर करुन उंदरांना पळवण्याची ट्रिक वापरू शकता.
विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी नवीन वर्ष 2025 च्या यश, आनंद आणि समृद्धीच्या 10 खास शुभेच्छा. नवीन वर्षात यश मिळवण्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायक संदेश.
नवीन वर्षात आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योगाभ्यास करा. ताडासन, भुजंगासन, वृक्षासन, सूर्यनमस्कार आणि शवासन यांसारख्या सोप्या योगासनांचा समावेश करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा.
7 Cut Out Dress for New Year Party : नववर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीवेळी जान्हवी कपूर ते दीपिका पादुकोणसारखे ट्रेन्डी कटआउट ड्रेस ट्राय करू शकता. याचेच काही डिझाइन पाहूया…
Eggless Mayonnaise Recipe in Marathi : घरच्याघरी मार्केटमध्ये मिळणाऱ्या मेयोनिजपेक्षा हेल्दी असे मेयो तयार करू शकता. यासाठीची रेसिपी सविस्तर जाणून घेऊया…
हिवाळ्यात लखनऊमध्ये काळ्या गाजराच्या हलव्याला प्राधान्य दिले जाते. ही एक सोपी रेसिपी आहे ज्यामध्ये किसलेले काळे गाजर, दूध, साखर, तूप, सुका मेवा आणि वेलची पूड वापरली जाते. हलवा बनवताना सतत ढवळत राहा कारण सामान्य गाजरांच्या तुलनेत शिजायला वेळ लागतो.
lifestyle