2025 च्या पार्टीत दिसाल बोल्ड, ट्राय करा हे 7 Cut Out Dress
Marathi

2025 च्या पार्टीत दिसाल बोल्ड, ट्राय करा हे 7 Cut Out Dress

कटआउट लॉन्ग ट्रेन ग्रीन ड्रेस
Marathi

कटआउट लॉन्ग ट्रेन ग्रीन ड्रेस

न्यू इअर पार्टीत फॅशनेबल लूकसाठी सिंपल ड्रेसएवजी कट आउट ड्रेस ट्राय करू शकता. यावेळी जान्हवी कपूरसारखा लॉन्ग ट्रेन ग्रीन बॉडीकॉन ड्रेस तुमचा लूक खुलवेल.

Image credits: instagram
कटआउट ब्लू जंपसूट
Marathi

कटआउट ब्लू जंपसूट

पार्टीवेअरसाठी ब्लू रंगातील जंपसूट ट्राय करू शकता. सिजलिंग लूकसाठी लॉन्ग ड्रेसएवजी जंपसूट परफेक्ट आहे.

Image credits: instagram
कटआउट बॉडीकॉन ड्रेस
Marathi

कटआउट बॉडीकॉन ड्रेस

टोन्ड फिगर शो ऑफ करण्यासाठी दीपिका पादुकोणसारखा कटआउट बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता. यावर स्टेटमेंट इअरिंग्स घाला.

Image credits: instagram
Marathi

हाय थाय स्लिट ड्रेस

वन साइड ऑफ शोल्डर ड्रेस कॉकटेल पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. तुम्ही शिमरी कटआउट ड्रेससोबत हाय हिल्स ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

जीन्सवर क्रिस-क्रॉस टॉप

कटआउट ड्रेस नसल्यास डेनिम जीन्सवर क्रिस क्रॉस कट आउट टॉप ट्राय करू शकता. यामध्ये ग्लॅमरस लूक येईल.

Image credits: instagram
Marathi

येल्लो कटआउट ड्रेस

नोरा फतेहीसारखा येल्लो कटआउट ड्रेस ट्राय करू शकता. नोराचा वन साइड ऑफ शोल्डर ड्रेस नक्कीच पार्टीत तुम्हाला बोल्ड लूक देईल.

Image credits: instagram

हेल्दी आणि टेस्टी Eggless Mayonnaise रेसिपी, 5 मिनिटांत होईल तयार

काळ्या गाजराचा हलवा कधी खाल्लात का? जाणुन घ्या रेसिपी

रात्री झोपताना दूध पिल्यावर काय फायदे होतात, झोप येते गाढ

या 5 सवयींनी होते बुद्धिमान व्यक्तीची ओळख