Marathi

जगातील या 5 रहस्यमयी ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी, पण का?

Marathi

जगातील रहस्यमयी ठिकाणे

जगात अनेक रहस्यमी ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते. खरंतर, धार्मिक आणि ऐतिसाहिक कारणामुळे पर्यटक अशा ठिकाणी जाऊ शकत नाहीत.

Image credits: Social media
Marathi

नॉर्थ सेंटिनल द्विप, अंदमान

अंदमानमधील नॉर्थ सेंटिनल बेटावर आदिवासी लोक राहतात. यामुळे बेटावर पर्यटकांना जाण्यास पुर्णपणे बंदी आहे. येथील आदिवासी आपल्या समाजात अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करू देत नाहीत.

Image credits: Social Media
Marathi

सेंटिनल आयलँड, अंदमान-निकोबार

सेंटिनल आयलँडवर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वसलेले सेंटिनल जातीची लोक पर्यटक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींना आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत.

Image credits: Social Media
Marathi

मॅक्सिकन केत्सलकोआटल

मॅक्सिकोमध्ये असलेल्या मॅक्सिकन केत्सलकोआटल गुहेला 'क्वाको अल गोळा' नावानेही ओखळली जाते. या गुहेत जाण्यासाठी विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. 

Image credits: Social Media
Marathi

डायर आयलँड

दक्षिण अफ्रिकेतील डायर आयलँडला 'सील आयलँड' असेही म्हटले जाते. हे ठिकाण अत्यंत धोकादायक असल्याने येथे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे.

Image credits: Social Media
Marathi

वेटिकन सीक्रेट आर्काइव

रोममध्ये असलेल्या वेटिकन सीक्रेट आर्काइव येथे जाण्यासही पर्यटकांना बंदी आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांपर्यंत केवळ वेटिकन कर्मचारी आणि इतिहासकारांनाच जाण्याची परवानगी आहे.

Image credits: Social Media

Happy New Year 2025: विद्यार्थी & व्यावसायिकांसाठी 10 खास संदेश

2025 च्या पार्टीत दिसाल बोल्ड, ट्राय करा हे 7 Cut Out Dress

हेल्दी आणि टेस्टी Eggless Mayonnaise रेसिपी, 5 मिनिटांत होईल तयार

काळ्या गाजराचा हलवा कधी खाल्लात का? जाणुन घ्या रेसिपी