नवीन वर्षात मुलीला काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करत असाल तर १ ग्रॅमचे सोन्याचे कानातले उत्तम पर्याय आहेत. कमळ, लटकन, हुकअप स्टाईल अशा विविध डिझाईन्समध्ये हे कानातले उपलब्ध आहेत.
Night Sleeping Problem Health Issues : आजकाल तिसऱ्या व्यक्तीला झोपेसंदर्भात समस्या उद्भवल्याचे दिसून येते. ही समस्या कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकते. याशिवाय झोपेतून सतत उठण्याच्या समस्येमागे काही कारणे असू शकतात.
Woolen Cloth Itching : थंडीपासून शरिराचे संरक्षण होण्यासाठी लोकरीचे कपडे परिधान केले जातात. अशातच काहींना लोकरीचे कपडे परिधान केल्यानंतर त्वचेला खाज येण्याची समस्या उद्भवली जाते यावर उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
Kalamkari saree Designs Latest: सुंदर कलामकारी साड्यांचा संग्रह पहा. प्रिंटेड, सिल्क, कॉटन, हँड पेंट आणि चंदेरी सिल्क कलमकारी साड्यांच्या डिझाईन्स आणि किमती जाणून घ्या.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब आवश्यक आहे, पण चुकीच्या पद्धतीने केल्यास चेहरा खराब होऊ शकतो. घाण आणि मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग हा एकमेव उपाय आहे, योग्य पद्धतीने स्क्रब करून स्वच्छ त्वचा मिळवू शकता.
नोज रिंग्सपेक्षा नोज पिन्सही ट्रेंडी असतात. विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत जसे की मोर डिझाईन, पर्ल पेंडंट, पंचकोनी, लाल दगड, जड लटकन आणि फ्लोरल डिझाईन्स.
चाणक्याच्या नीतीनुसार, महिलांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरून त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव ओळखता येतो. लांब मान, लहान मान, बुडलेले गाल, मोठे दात, केसाळ कान आणि आळशीपणा यांसारख्या चिन्हांवरून त्यांच्या स्वभावाविषयी माहिती मिळू शकते.
हिरव्या लसणाच्या पानांपासून बनवलेले हे लोणचे बनवण्यासाठी सोपी कृती आहे. हे लोणचे भात, चपाती, खाखरा किंवा फाफडा बरोबर सर्व्ह करता येते.
5 Important Medical Tests You Should Do : हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. अशातच आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी वर्षातून एकदा तरी कोणत्या वैद्यकिय चाचण्या कराव्यात याबद्दल जाणून घेऊया…
मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रेमळ वातावरण, वेळेवर लसीकरण, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे, पौष्टिक आहार आणि नैसर्गिक सप्लीमेंट्स हे काही सोपे उपाय आहेत. या टिप्स वापरून मुलांना निरोगी ठेवता येईल.
lifestyle