चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लाइफस्टाइल बिघडली जाते. याचा परिणाम आरोग्यावरही होते. अशातच हेल्दी राहण्यासाठी वर्षातून कोणत्या 5 वैद्यकिय चाचण्या कराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
सीबीसी चाचणीमध्ये रक्तामधील वेगवेगळ्या सेल्सचा स्तर कळला जातो. याशिवाय शरिरातील हिमग्लोबीनचे प्रमाणही कळले जाते.
एलएफटी चाचणीमध्ये यकृतासंबंधित आजारांबद्दल कळले जाते. याशिवाय यकृत कशाप्रकारे काम करते हे देखील समोर येते.
HbA1C चाचणीमध्ये मधुमेह आजार आहे की नाही हे कळले जाते. यासोबत ब्लड शुगरच्या स्तराबद्दलही कळते.
LIPID Profile चाचणीमध्ये रक्तातील फॅट्सबद्दल कळते.
2D ECHO चाचणीमध्ये हृदयासंबंधित समस्यांबद्दल कळले जाते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.