झोपेतून सतत उठण्याच्या समस्येमागील मोठे कारण म्हणजे तणाव आहे. पण यामुळे कोणते अन्य आजार उद्भवू शकतात हे पुढे जाणून घेऊया...
तणावामुळे आरोग्याला काही प्रकारे नुकसान होते. दररोज तणावाच्या स्थितीत राहिल्यास त्याचा झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
झोपेच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर, हृदयरोगासंबंधित समस्या आणि पचनासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. याशिवाय डोळेही दुखले जातात.
काहीजण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये चुका करतात. पण याचा परिणाम आरोग्यावरही होतो. अशातच हेल्दी डाएट फॉलो करावे.
दररोज 7-8 तासांची झोप न घेतल्यास शरिरातील ब्लडप्रेशर ते साखरेचा स्तर वाढला जाऊ शकतो.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.