नात्यातील दुरावा कसा कमी करायचा? वेकेशन आणि इंटिमेसी नात्यांना बळकटी कशी देतात ते जाणून घ्या. प्रेमात भर घालण्यासाठी उपयुक्त टिप्स.
हिवाळ्यात गरम मसाला चहा बनवण्याची सोपी रेसिपी. आले, दालचिनी, वेलची आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला चहा.
Hair Fall Remedies : केसगळतीच्या समस्येवर कितीही उपाय केले तरीही समस्या कमी होत नाहीये? यासाठी किचनमधील केवळ 3 वस्तू कामी येतील. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
महिलांमधील असंतुलित हार्मोन संतुलित करण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. यामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्यही सुधारले जाते. यामुळे हार्मोन संतुलित राहण्यासाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे हे पुढे जाणून घेऊया...
Til Ladoo in Winter : तिळाच्या लाडूचे थंडीत सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही व्यक्तींनी तिळाच्या लाडूचे सेवन करणे टाळावे. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिव्यांका त्रिपाठीच्या काही सुंदर साड्यांचे प्रकार पहा. मखमली, रफल, शिफॉन, जॉर्जेट आणि सॅटिन अशा विविध प्रकारच्या साड्या कशा नेसायच्या ते जाणून घ्या.
आईच्या जुन्या कुर्ती, साडी आणि सूटपासून राशा थडानीसारखे स्टायलिश सूट बनवण्याच्या कल्पना. शरारा, पलाझो, पँटसह विविध प्रकारचे सूट डिझाइन करा आणि तुमचा लुक बदलून टाका.
चाणक्य नीतीनुसार, एक आदर्श वान पुरुष शिक्षित, नैतिक, आणि स्वावलंबी असला पाहिजे. त्याने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून धैर्य आणि संयमाने वागले पाहिजे. त्याची निष्ठा आणि वचनबद्धता कुटुंब, समाज आणि देशाप्रति असावी.
हातावरील मेंदीमुळे काहीजणांना अॅलर्जी होणे सामान्य बाब आबे. पण कधीकधी त्वचा जळजळ करणे किंवा खाज येण्याची समस्या उद्भवत असल्यास काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
उंच आणि सडपातळ कंबरेवर विविध प्रकारचे फॅन्सी ब्लाउज फुलणार! एरिका फर्नांडिसने विविध प्रकारच्या लेहेंगा आणि साड्यांवर घातलेले 7 फॅन्सी ब्लाउज डिझाईन्स पहा.
lifestyle