Marathi

महिलांनी शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी खा हे 7 फूड्स

Marathi

महिलांमधील हार्मोन संतुलित राहण्यासाठी उपाय

महिलांच्या शरिरातील हार्मोन असंतुलित झाल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. अशातच शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी पुढील काही फूड्सचे सेवन करू शकता. 

Image credits: social media
Marathi

हेल्दी डाएट

हार्मोन असंतुलित झाल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. यामुळे हार्मोन संतुलित राहण्यासाठी योग्य डाएटचे सेवन करावे.

Image credits: Social media
Marathi

अळशी

अळशीच्या शरिरात फाइटोएस्ट्रोनच्या रुपात काम करते. यामुळे शरिरातील हार्मोनचा स्तर संतुलित राहतो. याचे सेवन महिलांनी स्मूदी, सॅलड किंवा चहावेळी करावे.

Image credits: social media
Marathi

ड्राय फ्रुट्स

बदाम, अक्रोड आणि खजूरसारख्या ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये फाइटोएस्ट्रोजन आणि महत्वाचे मिनिरल्स असतात.

Image credits: Pinterest
Marathi

लसूण

लसूणच्या सेवनाने महिलांमधील असंतुलित हार्मोन संतुलित होतात. याच्या सेवनाने शरिरातील ब्लड सर्कुलेशनही व्यवस्थितीत होते.

Image credits: social media
Marathi

पीच

पीच फळाच्या सेवनाने शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. खासकरुन महिलांनी पीचचे सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

टोफू

महिलांमधील असंतुलित हार्मोन संतुलित राहण्यासाठी टोफूचे सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

सोयाबीन

सोयाबीनमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असल्याने महिलांमधील हार्मोनचा स्तर संतुलित राहण्यास मदत होते. शिवाय शरिराला उर्जा आणि ताकद मिळते.

Image credits: social media
Marathi

जांभूळ

जांभूळ आणि अन्य बेरीजचे सेवन केल्याने शरिरातील हार्मोनचा स्तर संतुलित राहतो. या फळांमध्ये फाइटोएस्ट्रोजन आणि व्हिटॅमिन भरपूर असतात.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social media

तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने या 5 व्यक्तींच्या आरोग्याला धोका

मकरसंक्रांतीला पहा सुसंस्कृत सुनेचा लुक, घाला दिव्यांकासारख्या C8 साडी

आईच्या जुन्या कुर्ती Redesign करून बनवा Rasha Thadani सारखे सूट्स

Chanakya Niti: नवीन वर्षात आदर्श वान पुरुष कसं बनाव, चाणक्य सांगतात