मुलीच्या सासरच्यांना भेटवस्तू म्हणून सोने देण्याची परंपरा आहे. हलक्या वजनाचे सोन्याचे दागिने जसे की इअररिंग्ज, झुमके, स्टड्स आणि फ्लॉवर डिझाईन्सचा विचार करा. हे दागिने २ ग्रॅममध्ये उपलब्ध असून ते परवडणारे आणि स्टायलिश आहेत.
दूधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. लहान मुलं ते वयोवृद्धांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूधात प्रोटीन, कॅल्शियमसह अन्य पोषण तत्त्वे असतात. अशातच कच्चे दूध प्यावे का असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) हा श्वसन विषाणू आहे ज्यामुळे खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांमध्ये ते न्यूमोनिया आणि दमा सारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. या लेखात HMPV टाळण्यासाठी घरगुती उपाय दिले आहेत.
Maharashtra Road Trip Places : महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक ठिकाणे असून तेथे दरवर्षी पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. अशातच सध्या थंडीचे दिवस सुरू झाले असून एखादी रोड ट्रिप करण्याचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील काही ठिकाणांना नक्की भेट द्या.
ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (HMPV) एक सामान्य श्वसन विषाणू आहे जो हंगामी साथीचा रोग निर्माण करतो. चीनमध्ये सुरू असलेल्या HMPV साथीच्या पार्श्वभूमीवर घाबरण्याचे कारण नाही, परंतु संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
HMPV हा जगातील सर्वात प्राणघातक विषाणू नाही. झैरे इबोला हा सर्वात धोकादायक विषाणू आहे, ज्याचा मृत्यूदर ९०% पर्यंत आहे. इबोला विषाणूचा प्रसार रक्त, मूत्र, लाळ, घाम किंवा संक्रमित प्राणी किंवा मानवाच्या विष्ठेच्या संपर्कातून होतो.
ही सोपी आणि झटपट पॅनकेक रेसिपी वापरून लहान मुलांना खुश करा. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी, मध, मेपल सिरप किंवा फळांसह सर्व्ह करा.
Hrithik Roshan House Mumbai 10 Photos : बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय हृतिक रोशन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहतो. अशातच अभिनेत्याच्या घराचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत.
लग्नाच्या मोसमात बहिणीला गिफ्ट करण्यासाठी १-२ ग्रॅम सोन्याचे झुमके हा उत्तम पर्याय आहे. पॅन शेप, स्टड आणि हार्ट शेप यासारख्या डिझाइन्स बजेटमध्येही स्टायलिश लुक देतात. रोझ गोल्ड पेंडंट कानातले हा देखील एक चांगला पर्याय आहे.
हिवाळ्यात गरमागरम ढोकळा खाण्यासाठी ही सोपी रेसिपी वापरून तुम्ही घरच्या घरी झटपट ढोकळा तयार करू शकता. बेसन, दही आणि काही मसाल्यांच्या मदतीने तुम्ही लगेचच हा चविष्ट पदार्थ बनवू शकता.
lifestyle