दूधात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविनव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के देखील असते. याशिवाय आयोडीन फॉस्फोरेस आणि मॅग्नेशियमसारखी पोषण तत्त्वेही असतात. यामुळे हाडं मजबूत होतात.
Image credits: Freepik
Marathi
कच्चे दूध प्यावे का?
बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, आरोग्यासाठी कच्चे दूध प्यावे का? याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
Image credits: Freepik
Marathi
कच्च्या दूधाचे फायदे
कच्च्या दूधावर कोणतीही प्रक्रिया केली नसल्याने कच्च्या दूधात खूप पोषण तत्त्वे असतात. यामध्ये प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Image credits: Freepik
Marathi
अन्य फायदे
कच्च्या दूधामुळे मोसमी आजार, अॅलर्जीपासून दूर राहू शकता. याशिवाय शरिराला फॅटी अॅसिड मिळते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credits: Freepik
Marathi
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
कच्चे दूध त्वचा आणि केसांच्या समस्या कमी होण्यास मदत करते. नियमित कच्च्या दूधाचे सेवन केल्याने त्वचा उत्तम राहते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.