चाणक्यांच्या मते मनुष्य आपल्या कर्माने जीवनात यशस्वी होतो, पण सुख भोगणे हे व्यक्तीच्या मागील जन्मातील कर्मांवर अवलंबून असते. चांगले अन्न, चारित्र्यवान पत्नी आणि दानशक्तीसह धनवान असणे ही पूर्वजन्मातील सत्कर्मांची फळे आहेत.
8 Gold Earnings Designs : लग्नसोहळा ते एखाद्या सणावेळी ट्रेडिशनल लूक केला जातो. यावेळी ट्रेडिशनल आउटफिट्सवर मॅचिंग अशी ट्रेडिशनल ज्वेलरी ट्राय केली जाते. अशातच सोन्याच्या कानातल्यांच्या काही डिझाइन पाहूया.
Home Decor Ideas : घराची सजावट करण्यासाठी काही खास आयडियाज पाहूयात. जेणेकरुन घरात वावरताना शांत आणि प्रसन्न वाटेल.
संक्रांतीच्या सणाला पारंपरिक पोशाखासोबत मंगलसूत्र, झुमके, चूड्या, नथ, हार, कमरपट्टा आणि गजरा असे दागिने घालून लूक पूर्ण करता येतो. तुमच्या पोशाखाशी जुळणारे दागिने निवडून संक्रांतीचा उत्सव साजरा करा.
मधुमेह असलेल्यांसाठी योग्य आहारात ताज्या भाज्या, फळे, पूर्ण धान्ये, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश असतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भाज्या, कमी साखरेची फळे, फायबरयुक्त धान्ये, प्रथिने आणि चांगल्या फॅट्सचा आहारात समावेश करा.
ऑमलेट बनवून किंवा उकडून आपण अंड्याचे कवच फेकून देतो. पण त्याचे अनेक उपयोग आहेत. चला जाणून घेऊया.
नाती तुळतुळीत होण्याच्या काळात, घट्ट नातेसंबंधासाठी मैत्री, शारीरिक जवळीकता आणि आदर अत्यंत आवश्यक आहेत. जाणून घ्या कसे या तीन गोष्टी नातेसंबंध टिकवून ठेवतील.
हिंदू धर्मात महिला आपल्या माथ्यावर लाल बिंदी का लावतात? सुहाग चिन्ह मानल्या जाणाऱ्या या बिंदीमागचे ५ कारणे जाणून घ्या.
चाणक्य नीतीतील ८ धडे करिअरमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात.
दररोज डोळ्यांना काजळ लावल्यामुळे अनेक तोटे होत असतात. आपण दररोज काजल लावत असाल तर त्याच्यामुळे डोळ्यांना दुखापत होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी.
lifestyle