पैठणी किंवा ट्रेडिशनल साडीवर अशाप्रकारचे मोर डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता.
बाली टाइप सोन्याचे हार्ट डिझाइन असणारे इअररिंग्स बायकोला गिफ्ट करू शकता.
ट्रेडिशनल साडीवर अशाप्रकारचे स्क्वेअर डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता.
ट्रेडिशनल साडी किंवा सूटवर अशाप्रकारचे पान डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता.
ट्रेडिशनल सलवार सूटववर अशाप्रकारचे गोल्ड मोती डिझाइन असणारे इअररिंग्स फार सुंदर दिसतील.
रिंग्स डिझाइन असणारे इअररिंग्स ट्रेडिशनल सूटवर परफेक्ट आहेत.
ट्रेडिशनल साडी किंवा सूटवर अशाप्रकारचे फ्लॉवरची डिझाइन असणारे सोन्याचे इअररिंग्स सुंदर दिसतील.