सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा काढा, गरम पाणी, हळदीचे दूध, स्टीम, लवंग आणि मध, मीठाच्या पाण्याने गुळण्या यासारखे घरगुती उपाय करून पहा. पुरेसे पाणी प्या, तेलकट पदार्थ टाळा आणि पुरेशी झोप घ्या.
मकर संक्रांतीला पाच गोष्टी करणे टाळा. या दिवशी औषध, मांसाहार, मद्यपान करू नका, कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका आणि ब्रह्मचर्य पाळा. असे न केल्यास वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
पाणीपुरी खाणे सर्वांनाच आवडते. पण घरी पाणीपुरीची रेसिपी तयार करताना काहींच्या नाकीनौ येतात. अशातच घरच्याघरी रव्यापासून झटपट तयार होणाऱ्या पुऱ्या आणि चटणी याची रेसिपी पाहूया.
मुले इंस्टाग्राम पोस्ट टाकताना विचार करा, खूप फोटो टाकून, कुणाला तरी इम्प्रेस करायचे म्हणून पोस्ट टाकू नका. कारण तुम्ही साधे असलात तरी चालेल मुलगी आवडेल. कारण अशीच इंस्टाग्राम पोस्ट पाहून लग्न झालेल्या सुंदर जोडप्याची रोमँटिक कहाणी इथे आहे.
सकाळच्या धावपळीतही पौष्टिक नाश्ता करणे महत्त्वाचे आहे. पोहा, ऑम्लेट-सॅंडविच, फळांचा सलाड, उपमा, ओट्स पोरीज, शेक्स आणि स्मूदी असे काही झटपट व स्वादिष्ट नाश्त्याचे पर्याय आहेत. वेळेची बचत करण्यासाठी रात्रीच तयारी करून ठेवा किंवा झटपट रेसिपी वापरा.
साडी नेसणे प्रत्येक महिलेला पसंत असते. यामुळे महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. अशातच सडपातळ आणि उंच महिलांना साडी नेसल्यानंतर आपण कसे दिसू याचे टेन्शन येते. अशातच काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून साडी नेसल्यास नक्कीच चारचौघात उठून दिसाल.
लग्नानंतर मुलीचे सासर हाच तिचा परिवार असल्याचे सांगितले जाते. पण माहेरची ओढ प्रत्येक मुलीला असते. अशातच लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीने कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असल्याची समस्या उद्भवली जाते. यावर उपाय म्हणून मॉइश्चराइजर लावल्याने त्वचा मऊसर राहण्यास मदत होते. अशातच तुम्ही घरच्याघरची बदामाचे मॉइश्चराइजर तयार करू शकता.
Black Salwar Suit Designs for Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी काळ्या रंगातील वस्र परिधान केले जातात. अशातच 2K पर्यंत काही ट्रेन्डी आणि लेटेस्ट काळ्या रंगातील आउटफिट्स खरेदी करू शकता.
चाणक्यांच्या मते मनुष्य आपल्या कर्माने जीवनात यशस्वी होतो, पण सुख भोगणे हे व्यक्तीच्या मागील जन्मातील कर्मांवर अवलंबून असते. चांगले अन्न, चारित्र्यवान पत्नी आणि दानशक्तीसह धनवान असणे ही पूर्वजन्मातील सत्कर्मांची फळे आहेत.
lifestyle