मुलांच्या मेंदूला चालना मिळवण्यासाठी आपण घरगुती उपाय करून पाहू शकता. त्यासाठी आपण काय करू शकता ते जाणून घेऊयात.
हिवाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणे, हाडे मजबूत करणे, पचन सुधारणे, वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रित करणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, हायड्रेशन राखणे, डायबेटीस नियंत्रित करणे हृदयाचे आरोग्य सुधारणे असे मुळाचे फायदे आहेत.
घरातील झाडांची वाढ होत नसेल तर आपण त्यांच्या पालनपोषणात कोठे कमी पडत आहोत हे तपासून पाहायला हवं. झाडांची वाढ होताना त्याला व्यवस्थित पाणी आहे का नाही आणि खते वेळेवर द्यायला हवेत.
Makar Sankranti 2025 Rangoli Design : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दारापुढे काढण्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन पाहूया.
रवीना टंडनने ५०s मध्येही तिच्या स्टाइलिश लूक्सने सर्वांना भुरळ घातली. लांब अनारकली, फ्लोरल प्रिंट कुर्ती-पलाझो सेट लखनवी स्टाईल कुर्ता-पँट सूट अशा प्रकारांमध्ये ती अप्रतिम दिसते. या खास लूक्सची प्रेरणा घेऊन तुमच्या वॉर्डरोबमध्ये नवीन ट्रेंड आणू शकता.
तुळशीच्या पानांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे ते वजन कमी होण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे असे सांगितले जाते. जाणून घेऊया तुळशीच्या पानांचे सकाळी उपाशी पोटी सेवन केल्याने काय होते याबद्दल सविस्तर.
भारतीय संस्कृतीत देवघरात हत्तीची मूर्ती ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. हत्ती हे बुद्धी, शक्ती, सौख्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि कुटुंबातील सौख्य वाढते.
गरम पाण्यात कॉर्न फ्लोअर मिसळून, झाकून ठेवून आणि नंतर मळून मऊ पीठ तयार करा. तेलाने ग्रीस केलेले गोळे लाटून, तव्यावर बेक करा. मऊ आणि चविष्ट रोटीसाठी तूप लावा.
कॉटन इअरबड्स केवळ कानासाठीच नाहीत तर मेकअप, कलाकुसर, रांगोळी आणि घराच्या सजावटीसाठीही वापरता येतात. अल्टा लावायचा असो की स्केच गाउनला सुंदर लुक द्यायचा असो, कॉटन इअरबड्स मदतीला येतात.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने बनवली जाणारी उडदाची खिचडी ही पौष्टिक आणि चविष्ट असते. या रेसिपीमध्ये उडीद डाळ, तांदूळ, तूप, जिरे, हिंग, आले, हिरवी मिरची, हळद आणि मीठ वापरून खिचडी कशी बनवायची ते सांगितले आहे.
lifestyle