मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुंदर दिसण्यासाठी १००० रुपयांपेक्षा कमी किमतीत विविध प्रकारचे फॅन्सी शॉर्ट कुर्ती, शरारा सूट उपलब्ध आहेत. ऑर्गेन्झा गोल्डन शरारा सूट, एम्ब्रॉयडरी ऑरेंज फ्लेड शरारा, मिरर वर्क हेवी शरारा सेट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिन साजरा करताना त्यांचे विचार जाणून घेऊया. कर्तव्य, मेहनत, आत्मशक्ती, धर्म, मानवता, शिक्षण, संकटांना सामोरे जाणे आणि सेवा या विषयांवर त्यांनी दिलेले प्रेरणादायी विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
मकर संक्रांतीच्या वाणामध्ये हळद-कुंकू, तिळगूळ, बिंदी-चूडी, वस्त्रखुणा आणि किचनच्या वस्तूसारख्या साध्या आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा. या भेटवस्तू सणाचे महत्त्व अधोरेखित करतात आणि वाणाला सौंदर्य प्रदान करतात.
पावसाळ्यात चहासोबत आवडणारे कुरकुरीत भजे बनवण्याची सोपी रेसिपी. बेसन, तांदळाचे पीठ आणि आवडत्या भाज्या वापरून हे चविष्ट भजे बनवा.
हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजरात भरपूर पोषकतत्वे असतात जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतात, पचन सुधारतात आणि इतरही अनेक फायदे देतात.
Swami Vivekananda Jayanti 2025 : संपूर्ण भारतात आज (12 जानेवारी) राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवा.
महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ वडापाव घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतो. यासाठी बटाटे, बेसन, मसाले आणि चटणीसाठी आवश्यक साहित्य लागते. वडे तळून, चटणी बनवून आणि पावात भरून वडापाव तयार केला जातो.
स्वप्न आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. ज्योतिषमध्ये स्वप्न शास्र आहे. या ग्रंथामध्ये स्वप्नांसंदर्भात काही गुपित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वप्नांना अर्थ काय होते हे देखील सांगितले आहे.
Makar Sankranti 2025 Mehndi Design : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी हाताचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी काही सोप्या मेंदी डिझाइन पाहा.
कुटुंबातील आर्थिक व्यवहार कसे असावेत याबद्दल चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी कुटुंबात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणीव असायला हवी.
lifestyle