मकर संक्रांतीवेळी अशाप्रकारची फ्लोरल मेंदी डिझाइन काढू शकता. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाइनही मिक्स करू शकता.
येत्या 14 जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीवेळी अशाप्रकारची झुमकी डिझाइन आणि फ्लोरल असे कॉम्बिनेशन असणारी मेंदी काढू शकता.
सिंपल आणि सोबर अशी स्क्वेअर मेंदी डिझाइन यंदाच्या मकर संक्रांतीवेळी हातावर काढू शकता.
झटपट काढून होणारी आणि अतिशय सोपी अशी अरेबिक मेंदी मकर संक्रांतीला नक्की काढा.
यंदाच्या मकर संक्रांतीवेळी अशाप्रकारची खास मेंदी हातावर काढून शकता. या मेंदीमध्ये वेगवेगळ्या डिझाइन किंवा पॅटर्नचाही वापर करू शकता.