5 Classy Silk Sarees : महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच साड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि ब्रँड मार्केटमध्ये पहायला मिळतात. पण 2 हजार रुपयांपर्यंत एखादी सिल्क साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील काही डिझाइन नक्की पाहा.
ऑफिसमध्ये क्लासी लुकसाठी योग्य कानातले निवडणे आवश्यक आहे. मोती, हुप्स, अमेरिकन डायमंड आणि स्टोन इअररिंग्जसह विविध पर्यायांनी तुमचा लुक पूर्ण करा.
व्ही-नेक ब्लाउजसह विविध साड्या स्टाइल करून जबरदस्त लुक मिळवण्यासाठी टिप्स दिल्या आहेत. हेवी सिल्क साडीपासून साध्या साडीपर्यंत, विविध साड्यांवर व्ही-नेक ब्लाउज कसे घालायचे ते सांगितले आहे.
Mumbai top 10 khau gallis : ‘जीवाची मुंबई’ म्हणणाऱ्यांना येथील बऱ्याचश्या गोष्टी अनुभवण्याची फार आवड असते. अशातच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे ते फूड्सचा स्वाद घेण्यासाठी दूरदूरवर लोक येतात. अशातच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्लीबद्दल जाणून घेऊया.
मुंबईकरांना वडापावची चव खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया मुंबईतील १० फेमस वडा पावची ठिकाणे.
हिरवी, राखाडी, निळी, स्काय ब्लू आणि नेव्ही ब्लू रंगाच्या साटिन साड्या सुनेला गिफ्ट करा. सिक्विन ब्लाउज, कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि नक्षीदार ब्लाउजसह या साड्या खास दिसतात.
अंडरगार्मेंट्स खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर चुकीच्या साइज किंवा आकाराच्या अंडरगार्मेंट्स खरेदी केल्यास आरोग्यासंबंधितही समस्या उद्भवू शकतात.
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात दिवसा झोपण्याच्या सवयीला वाईट म्हटले आहे. दिवसा झोपल्याने कामात नुकसान होते आणि आयुष्य कमी होते.
वाईन पिल्यामुळे शरीराला फायदे होत असतात. याबद्दल अनेकवेळा मोकळेपणाने बोललं जात नसल्यामुळे अनेक गोष्टी माहित होत नाहीत. त्यामुळे त्याची माहिती जाणून घ्यायला हवी.
बाहेरून चिप्स विकत घेण्याऐवजी घरीच बनवा दक्षिण भारतीय स्टाईलचे कुरकुरीत केळीचे चिप्स. ही रेसिपी सोपी आणि आरोग्यदायी आहे, जी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे.
lifestyle