जान्हवी कपूरसारखी अॅक्वा ग्रीन सिल्क साडी फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर सिक्वीन वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारची ग्रे लायलॅक सिल्क साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
ऑफ व्हाइट सिल्क साडीमध्ये रेखा अतिशय सुंदर दिसतेय. या साडीला लाइट पिंक रंगातील बॉर्डर दिल्याने साडी अधिक आकर्षक दिसतेय.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी कंगना राणौतसारखी येल्लो कांचीपुरम सिल्क साडी नेसू शकता.
एखाद्या फंक्शनवेळी काजोलसारखी बेज ऑर्गेंजा सिल्क साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
ऑफिसमध्ये दिसा क्लासी!, या 6 कानातल्यांनी वाढवा तुमचे सौंदर्य
तरुण मुलं होतील तुमच्यावर फिदा!, V-नेक ब्लाउजसह निवडा अशा Sarees
स्वस्तात मस्त अशा मुंबईतील 10 प्रसिद्ध Khalu Galli, तोंडाला सुटेल पाणी
मुंबईत सर्वोत्कृष्ट वडा पाव कोठे मिळतो?, जाणून घ्या ही 10 फेमस ठिकाणे