पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातील. डिसेंबर 2024 पासून शेतकरी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
जुन्या कपड्यांपासून नवीन आणि स्टायलिश बॅग बनवण्याच्या या लेखात वेगवेगळ्या डिझाईन्स दिल्या आहेत. टोट बॅग, क्लच, स्लिंग बॅग अशा विविध प्रकारच्या बॅग बनवण्याच्या पद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
घराच्या वास्तुशास्त्रानुसार किचनची दिशा योग्य असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्य व समृद्धी मिळते. आग्नेय दिशा किचनसाठी सर्वात शुभ मानली जाते, तर ईशान्य आणि नैऋत्य दिशा टाळाव्यात.
Republic Day 2025 Messages : येत्या 26 जानेवारीला देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून महत्वाचा दिवस साजरा करा.
Perfume Use Tips : बहुतांशजणांना वेगवेगळे सुंगधित परफ्युम लावण्याची सवय असते. खरंतर, परफ्युममुळे आत्मविश्वास वाढण्यासह फ्रेशही वाटते. पण शरिातील काही भागात परफयुम लावणे टाळले पाहिजे. याबद्दलच जाणून घेऊया.
केसांची गळती कमी करण्यासाठी नारळ, आवळा, भृंगराज, कस्टर आणि आर्गन तेल उपयुक्त आहेत. आठवड्यातून २-३ वेळा गरम तेल लावून मसाज करा आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा. जास्त गळती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डाएट म्हणजे केवळ वजन कमी करणे नसून आरोग्यसंपन्नतेसाठी आवश्यक आहार नियोजन आहे. योग्य आहारामुळे ऊर्जा पातळी टिकून राहते, पचन सुधारते आणि आजारांपासून बचाव होतो. प्रथिने, फायबर, चांगल्या चरबी, कमी साखर आणि मीठयुक्त पदार्थ आहारात असावेत.
Kalamkari Sarees for Office : सध्या कलमकारी साड्यांचा ट्रेन्ड आहे. अशातच ऑफिसला नेसण्यासाठी स्वस्तात मस्त आणि दिसायलाही आकर्षक अशा काही कलमकारी साड्या खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन पाहूया.
ही रेसिपी वापरून तुम्ही सहज घरीच पावभाजी बनवू शकता. आवश्यक साहित्य आणि सोप्या स्टेप्ससह परिपूर्ण पावभाजी बनवण्याची ही एक सोपी पद्धत आहे.
दिवसभरात पाण्याचे प्रमाण वय, वजन, शारीरिक सक्रियता, हवामान आणि आरोग्यावर अवलंबून असते. पुरुषांनी सुमारे 3.7 लिटर आणि महिलांनी 2.7 लिटर पाणी प्यावे, व्यायाम, हवामान आणि आरोग्यानुसार हे प्रमाण बदलू शकते.
lifestyle